एक्स्प्लोर

VIDEO : रंगाच्या पाण्यात गडागडा लोळला, बेधुंद नाचला, रोहित शर्माची अनोखी धुळवड 

Holi 2024 : रोहित शर्माने मुंबई इंडियन्स आणि कुटुंबासोबत होळीचा आनंद घेतला. रोहित शर्माने मौजमस्ती करत होळीचा आनंद द्विगुणित केला.

Rohit Sharma, Mumbai Indians, Holi 2024 : देशभरात आज होळीच्या सणाची धूम सुरु आहे. लहान-थोरांपासून सर्वजण धुळवडीच्या रंगात नाहून निघाले आहेत. यामध्ये भारतीय खेळाडूही मागे नाहीत. रोहित शर्माने मुंबई इंडियन्स आणि कुटुंबासोबत होळीचा आनंद घेतला. रोहित शर्माने मौजमस्ती करत होळीचा आनंद द्विगुणित केला. रोहित शर्माच्या धुळवडीचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रोहित शर्मा सध्या 37 वर्षांचा आहे, पण तो 10-15 वर्षांच्या मुलाप्रमाणे होळी खेळलाय. रंगाच्या पाण्यात लोळला, गडागडा लोळलाही.. डान्स केला.. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रोहित शर्माच्या चाहत्याला हा व्हिडीओ आवडला आहे. या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. 

पाहा व्हिडीओ 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील जोरदार धुळवड साजरी केली आहे. रोहित शर्माने धुळवड साजरी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये रोहित रंगामध्ये माखलेला दिसत आहे. त्याचबरोबर तो इतरांवर पाणी उडवतानाही दिसत आहे.

कुटुंबासोबत घेतला धुळवडीचा आनंद

37 वर्षीय रोहित शर्माने शानदार पद्धतीने धुळवडीचा आनंद घेतला. पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत रोहित शर्मा मनसोक्त रंगाची उधळण केली. त्याशिवाय रोहित शर्माने मुंबईच्या खेळाडूसोबतही रंगाची उधळण केली. रोहित शर्माने मोटर लावून सर्वांच्या अंगावर पाणी मारले. रोहित शर्माच्या धुळवडीच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे.

आज, देशभरात होळीचा सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. सर्वजण रंगाची उधळण करत आहेत. सर्वजण गाण्याच्या तालावर आणि रंगात नाऊन निघाले आहेत. खेळाडूही यामध्ये मागे राहिले नाहीत. मुंबई, कोलकाता, पंजाब, दिल्ली, आरसीबी सर्वच संघातील खेळाडूंनी होळीच्या सणाचा आनंद घेतला. मुंबई इंडियन्साचा माजी कर्णधार रोहित शर्मानेही रंगाची उधळण केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Sushma Andhare: राज ठाकरेंना कन्स्ट्रक्टिव्ह करायला काहीच नाही; त्यांच्यात नेगेटिव्हिटी भरलेय; सुषमा अंधारेंचा पलटवार
राज ठाकरेंना कन्स्ट्रक्टिव्ह करायला काहीच नाही; त्यांच्यात नेगेटिव्हिटी भरलेय; सुषमा अंधारेंचा पलटवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Racket : 19 वर्षाच्या विद्यार्थीनीकडून गर्भनिदान रॅकेट, इंजिनिअरच्या तरुणीचा कारनामाUddhav Thackeray Mumbai Sabha : मोदींना आमची मुलं कडेवर घेऊन जावं लागतात, ठाकरेंनी धू धू धुतलंThackeray Fadnavis Special Report :ठाकरेंना 1999 साली मुख्यमंत्री व्हायचं होतं? फडणवीसांचा आरोप काय?Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Sushma Andhare: राज ठाकरेंना कन्स्ट्रक्टिव्ह करायला काहीच नाही; त्यांच्यात नेगेटिव्हिटी भरलेय; सुषमा अंधारेंचा पलटवार
राज ठाकरेंना कन्स्ट्रक्टिव्ह करायला काहीच नाही; त्यांच्यात नेगेटिव्हिटी भरलेय; सुषमा अंधारेंचा पलटवार
Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा...
Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा...
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
Embed widget