एक्स्प्लोर

VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सनं आज मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दिल्लीने निर्धारित 20 षटकांमध्ये 4 विकेटच्या मोबदल्यात 257 धावांचा डोंगर उभरला.

Hardik Pandya, IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सनं आज मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दिल्लीने निर्धारित 20 षटकांमध्ये 4 विकेटच्या मोबदल्यात 257 धावांचा डोंगर उभरला. दिल्लीच्या फलंदाजांसमोर मुंबईची गोलंदाज पालापाचोळ्यासारखे उडाल्याचं दिसले. विशेषकरुन दिल्लीच्या जेक मॅकगर्क याच्यासमोर मुंबईची गोलंदाजांनी मार कच खाल्ली. मुंबईच्या गोलंदाजांच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार हार्दिक पांड्याचा पारा चढला. तो मैदानावर गोलंदाजावर चवताळल्याचं दिसलं. हार्दिक पांड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईच्या गोलंदाजांची आणि हार्दिक पांड्याची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. 

आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढलं. हार्दिक पांड्याकडे मुंबईच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आले होते. आजच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी कच खालल्यानंतर हार्दिक पांड्या भडकल्याचा दिसला. दहाव्या षटकातील हा प्रकार असल्याचं व्हिडीओतून दिसत आहे. हार्दिक पांड्या गोलंदाजाच्या कामगिरीवर वैतागल्याचं दिसलं. 

पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ - 


मुंबईची खराब गोलंदाजी, पाहा कुणी किती धावा दिल्या 

मुंबईकडून हार्दिक पांड्याची गोलंदाजी सर्वात महागडी ठरली. पांड्यानं 2 षटकात तब्बल 41 धावा खर्च केल्या, त्याला एकही विकेट मिळाली नाही. मोहम्मद नबीने दोन षटकात 20 धावा देत एक विकेट घेतली. गेराल्ड कोइत्जेच्या जागी खेळणाऱ्या ल्यूक वूड यानं खराब गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकांमध्ये 68 धावा खर्च केल्या. त्याला एक विकेट मिळाली. पियुष चावलाने चार षटकात 36 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. जसप्रीत बुमराहाने चार षटकात  35 धावा खर्च करत एक विकेट घेतली. हार्दिक पांड्या महागडा ठरल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल झालाय. 


दिल्लीचा 257 धावांचा डोंगर - 

जेक मॅकगर्कच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 257 धावांचा डोंगर उभारला आहे. दिल्लीकडून जेक मॅकगर्क यानं 27 चेंडूत 84 धावांची वादळी खेळी केली. त्याशिवाय स्टब्स आणि शाय होप यांनीही झंझावती फलंदाजी केली. स्टब्सने 25 चेंडूमध्ये 48 धावांची खेळी केली. तर शाय होप यानं 17 चेंडूत 41 धावांचा पाऊस पाडला. मुंबईच्या गोलंदाजांनी आज 17 षटकार दिले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
Embed widget