एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

गौतम गंभीरसोबतच्या वादानंतर विराट कोहलीचे बीसीसीआयला पत्र, व्यक्त केली नाराजी

Virat Kohli-Gautam Gambhir Controversy : लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामना गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्या वादामुळेच गाजला.

Virat Kohli-Gautam Gambhir Controversy : लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामना गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्या वादामुळेच गाजला. सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाली होती. सामन्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार भांडण झाले हते. या प्रकरणावर विराट कोहलीने लिखीत स्वरुपात आपली बाजू बीसीसीआयकडे मांडली आहे. त्यासोबतच सामन्यादरम्यान काय झाले होते.. अन् त्यावेळी विराटची भूमिका कय होती.. याबाबत स्पष्टिकरण दिलेय. तसेच दंडाच्या रक्कमेवरही नाराजी व्यक्त केली आहे. 

बीसीसीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना मॅच फीच्या 100% दंड ठोठावला, तर नवीनला 50% दंड ठोठावला. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांनी आयपीएल कोड ऑफ कंडक्ट लेवल २ चे उल्लंघन केल्याचे निदर्शास आले होते. त्यामुळे त्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला. पण आता विराट कोहलीने बीसीसीआयला पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  विराट कोहलीने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. विराटने पत्रात असेही नमूद केले आहे की त्याने काहीही चुकीचे केले नाही. सामन्यादरम्यान नवीन-उल-हक किंवा गौतम गंभीरशी असे काहीच केलेले नाही की ज्यासाठी इतका मोठा दंड ठोठावण्यात यावा. सामन्याच्या 100 टक्के दंड आकारण्यात आल्याने विराटने नाराजी व्यक्त केली.

IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात तेव्हा काय झाले बोलणं?
गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यामध्ये पुन्हा एकदा बाचाबाची झाली. सामन्यानंतर प्रेक्षपण सुरु होते.. तेव्हा दोन दिग्गज खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसले.. पण या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं सुरु होते.. हे समजत नव्हते.. पीटीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात नेमकं त्यावेळी काय बोलणं झाले होते? याबाबत माहिती दिली. पाहा विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात काय बोलणं झालेय...?

गौतम गंभीर - काय म्हणतोय बोल (What were you saying)

विराट कोहली - मी तुम्हाला काही म्हणालोच नाही... तुम्ही मध्ये का येत आहात? (Why are you cominig in beetween when i haven't told you anything)

गौतम गंभीर - तू जर खेळाडूला काही बोलला आहेस... म्हणजे माझ्या कुटुंबाला शिवी दिलीस....  (you abused my player and thats like abusing my family) 

विराट कोहली - मग तुमच्या कुटुंबाला नीट सांभाळा (then you take care of your family)

गौतम गंभीर - आता तू मला शिकवणार (so noe i have to learn from you)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget