एक्स्प्लोर

IPL 2024 : प्लेऑफमध्ये आव्हान संपल्यानंतर विराट इमोशनल; म्हणाला, सन्मानासाठी खेळलो आणि...

Virat Kohli Emotional : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आयपीएल 2024 मधील आव्हान एलिमेटनर सामन्यात संपुष्टात आले. राजस्थानविरोधात आरसीबीला चार विकेटने पराभवाचा सामना करावा लागला.

Virat Kohli Emotional : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आयपीएल 2024 मधील आव्हान एलिमेटनर सामन्यात संपुष्टात आले. राजस्थानविरोधात आरसीबीला चार विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा एकदा आयपीएल चषक जिंकण्याचं आरसीबीचं स्वप्न भंगलं. आयपीएल 2024 मधील  एलिमेनटर सामन्यातील पराभवानंतर विराट कोहली भावूक झाला होता. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांची जिद्द अन् आरसीबीचं कमबॅक याची चर्चा झालीच. पण पुन्हा एकदा आरसीबीचं चषक विजयाचं स्वप्न भंगलं. 

पराभवानंतर काय म्हणाला कोहली - 

एलिमिनेटर सामन्यात पराभव झाल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, " जेव्हा लागोपाठ पराभव होत होता, त्यावेळा खेळाडू निराश झाले होते.  पण मग आम्ही व्यक्त होऊ लागलो.सन्मानासाठी खेळायला सुरुवात केली, आमचा आत्मविश्वास परतला." विराट कोहली पुढे म्हणाला की, आम्ही ज्या पद्धतीने कमबॅक केले.. सर्व खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. प्लेऑफसाठी क्वालिफाय केले, हे खास होतं. ही गोष्ट नेहमीच आठवणीत ठेवेण. कारण,टीममधील प्रत्येक सदस्याने यासाठी प्रचंड उत्साह दाखवला, मेहनत घेतली. आम्हाला याचा अभिमान वाटतो आणि शेवटी आम्ही जसं खेळायचं ते खेळलो. 

फाफ डू प्लेसिस काय म्हणाला ?

एलिमिनेटर सामन्यात पराभव झाल्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेलिसही निराश झाला होता. तो म्हणाला की, शेवटचे सहा सामने खरोखरच अतिशय खास होते. जेव्हा तुम्ही काही खास करता तेव्हा तुमच्याकडून अपेक्षाही वाढतात. यंदाच्या हंगामाचा पहिला हाफ निराशाजनक होता. पण एकदा लय मिळाली की आम्ही जिंकत राहिलो. आम्ही ट्रॉफी जिंकू शकलो नाही हे दु:खद आहे. पण हो, या प्रवासात मला माझ्या टीमचा अभिमान आहे

आरसीबीची कामगिरी - 

आयपीएल 2024 मध्ये आरसीबीचं आव्हान प्लेऑफमध्ये संपुष्टात आले. अहमदाबादमध्ये राजस्थानने आरसीबीचा चार विकेटने पराभव केला. आरसीबीने यंदाच्या हंगामात शानदार कमबॅक केले. आरसीबीला पहिल्या टप्प्यात सात पराभवाचा सामना कारावा लागला होता. पण दुसऱ्या टप्प्यात आरसीबीने शानदार कमबॅक केले. त्यांनी सलग सहा सामन्यात बाजी मारत प्लेऑफमध्ये स्थान पटकावले.  त्यामुळेच प्लेऑपमध्ये स्थान पटकावता आले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 

नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?

लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले

तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025Gadchiroli Honey Bee : मधमाशांशी फ्रेंडशिप, घरात 8-10 पोळं, मधमाशांसोबत राहणारं कुटुंबNagpur Rada Update : दंगलीत सहभागी होण्यासाठीच आले होते 'ते' 24 आरोपी दंगलग्रस्त भागातले नाहीचRSS : विश्व हिंदू परिषदेचे आठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिसांना शरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
60 वर्षाचा आमिर करणार तिसऱ्यांदा लग्न!
60 वर्षाचा आमिर करणार तिसऱ्यांदा लग्न!
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?

निळ्या स्विमसूटमध्ये नेहाचा मंडे ब्लूज...

वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय

Embed widget