एक्स्प्लोर

Virat Kohli Video : आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये चोरी... विराटची बॅट गायब; कोहलीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली अन्... नेमकं काय घडलं?

जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात विराट कोहली नावाचे वादळ आले होते.

Tim David Plays Prank On Virat Kohli : जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात विराट कोहली नावाचे वादळ आले होते. तो राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी एक हिरो ठरला. मात्र, सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ड्रेसिंग रूममध्ये विराटसोबत असे काही घडले, ज्यामुळे त्याला धक्का बसला. खरंतर, सामन्यानंतर, त्याचा किट पॅक करत असताना, कोहलीला जाणवले की त्याची एक बॅट गायब आहे. आरसीबी संघाने या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये विराटची बॅट गायब

खरंतर, विराट कोहली जयपूरला  बॅट घेऊन आला होता. पण सामन्यानंतर त्याचे किट पॅक करताना त्याच्याकडे फक्त 6 बॅट होत्या. पण, त्याची बॅट चोरीला गेली नाही. पण, विराटचा सहकारी टिम डेव्हिडने त्याच्यावर एक प्रँक केला. टिम डेव्हिडने आधीच विराटची एक बॅट त्याच्या किटबॅगमधून बाहेर लपवून ठेवली होती. आरसीबीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोहली म्हणतो की, त्याची सातवी बॅट कुठेच दिसत नाही. नंतर विराट कोहलीला कळते की, त्याची बॅट टिम डेव्हिडच्या बॅगेत आहे.

त्यावेळी कोहली त्याच्या सहकाऱ्यांना विनोदाने शिवीगाळ करतो आणि म्हणतो की तुम्हाला सर्वांना हे माहित होते आणि तो टिम डेव्हिडच्या बॅगमधून त्याची बॅट घेतो. या प्रँकनंतर टिम डेव्हिड म्हणाला, 'विराट खूप चांगली फलंदाजी करत होता. म्हणून आम्ही विचार केला की त्याचे एक बॅट चोरू. आणि हे त्याला कळायला किती वेळ लागतो ते पाहूया. 

कोहलीची 'विराट' खेळी 

हा सामना विराटसाठी खूप संस्मरणीय होता. त्याने नाबाद 62 धावा करत आरसीबीला 9 विकेट्सने विजय मिळवून दिला. हे त्याचे टी-20 मधील 100 वे अर्धशतक होते. हा टप्पा गाठणारा तो जगातील दुसरा आणि भारतातील पहिला खेळाडू ठरला. याशिवाय, त्याच्याकडे आता आयपीएल 2025 मध्ये 248 धावा आहेत आणि तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आला आहे.

हे ही वाचा -

Ayush Mhatre CSK IPL 2025: ऋतुराजच्या जागी आयुष म्हात्रे खेळणार; कर्णधाराला 18 कोटी देणाऱ्या चेन्नईकडून 17 वर्षांच्या खेळाडूला किती रुपये मिळणार?

Karun Nair : करुण नायरने ज्या मुलीशी लग्न केलं, भारतात त्या धर्माची लोकसंख्या फक्त 70 हजारावर; कोण आहे करुण नायरची पत्नी?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?

व्हिडीओ

Gautami Patil Coffee With Kaushik : दादांच्या आठवणीने डोळ्यात पाणी, राधा पाटीलला म्हणाली...
Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Vaishnavi Hagavane Case :वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा जणांवर आरोप निश्चित
Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
Embed widget