एक्स्प्लोर

Shubman Gill : शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचा ब्रेकअप? स्पॅनिश गर्लफ्रेंड मारीयाचे फोटो व्हायरल

Shubman Gill Girlfriend : शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या असून एका स्पॅनिश तरुणीसोबत शुभमनचं नाव जोडलं जात आहे.

Shubman Gill and Sara Tendulkar : टीम इंडियाचा (Team India) प्रिन्स अर्थात शुभमन गिल (Shubman Gill) त्याच्या दमदार खेळीमुळे कायमच चर्चेत असतो. शुभमन सध्या आयपीएलमध्ये (IPL 2024) गुजरात टायटन्सचं (Gujrat Titans) नेतृत्व करत आहे. आयपीएल 2024 मध्ये शुभमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्यातच आता शुभमन गिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण त्याच्या खेळामुळे नाही तर त्याच्या पर्सनल लाईफमुळे शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांच्या ब्रेकअपच्या (Break-Up) चर्चांना सध्या उधाण आलं आहे. एवढंच नाही तर, सारा तेंडुलकरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शुभमन गिलचं नाव एका स्पॅनिश तरुणीसोबत जोडलं जात आहे. ही स्पॅनिश तरुणी शुभमन गिलची गर्लफ्रेंड असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरसोबत ब्रेकअप Shubman Gill and Sara Tendulkar Break-Up?

भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार खेळाडू शुभमन गिल याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे चाहते त्याच्याबद्द्ल जाणून घेण्यास उत्सुक असतात. आता शुभमन गिल पुन्हा त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे. याआधी शुभमन गिलचं नाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्यासोबत जोडलं जात होतं. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. आता या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

स्पॅनिश गर्लफ्रेंडचा फोटो व्हायरल Shubman Gill Spanish Girlfriend Photo 

व्हायरल सोशल मीडिया पोस्टनुसार, शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचा ब्रेकअप झाला असून शुभमन एका स्पॅनिश मुलीला डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे. शुभमन गिलच्या स्पॅनिश गर्लफ्रेंडचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शुभमन गिल स्पॅनिश सुंदरीला डेट करतोय? Shubman Gill is Dating Spanish Girl, Maria Arroyog?

एका रेडिट (Reddit) युजरने शुभमन गिलच्या डेटिंग लाइफबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, शुभमन गिल मारिया अरोयोग नावाच्या स्पॅनिश मुलीला डेट करत आहे. या युजरने इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सच्या यादीच्या स्क्रीनशॉटसह स्टेडिअममधील शुभमनच्या कथित गर्लफ्रेंडचा फोटोही शेअर केला.
Shubman Gill : शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचा ब्रेकअप? स्पॅनिश गर्लफ्रेंड मारीयाचे फोटो व्हायरल

सारा तेंडुलकर-शुभमन गिलच्या डेटिंग चर्चा

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यातील रिलेशनशिपबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरु असून हे दोघे 4 वर्षांपासून जास्त काळापासून एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे. जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये त्यांच्या एकत्र येण्याने या अफवांना आणखी हवा मिळाली. पुण्यातील भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान सारा तेंडुलकर शुभमन गिलला चिअर करतानाही दिसली होती. दरम्यान, सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांवर कुणीही अधिकृत माहिती किंवा दुजोरा दिलेला नाही.

कोण आहे मारिया? Who is Maria Arroyog?

दरम्यान आता शुभमन गिलच्या नवीन स्पॅनिश गर्लफ्रेंडचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्पॅनिश तरुणी मारिया अरोयोग ही शुभमन गिलची कथित गर्लफ्रेंड असल्याचं सांगत तिचा व्हिडीओही व्हायरल करण्यात आला आहेय गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यादरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, मारिया स्टँडमध्ये सामन्यादरम्यान उत्साह वाढवताना दिसली. स्पॅनिश तरुणीला स्क्रिनवर पाहून शुभमन गिलच्या चेहऱ्यावरी हावभाव बदलल्याचं नेटकरी सांगत आहेत.

पाहा व्हायरल व्हिडीओ :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवानाSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतBandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Onion : बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Embed widget