एक्स्प्लोर

MI vs RR : राजस्थानने नाणेफेक जिंकली, मुंबईची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11 

IPL 2024 : वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये (MI vs RR) आमना-सामना सुरु आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

MI vs RR, IPL 2024 : वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये (MI vs RR) आमना-सामना सुरु आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील मुंबई प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल नसल्याचे हार्दिक पांड्याने सांगितले. हार्दिक पांड्यालाही प्रथम गोलंदाजी करायची होती, पण नाणेफेक राजस्थानने जिंकली. दुसरीकडे संजू सॅमसन यानं नाणेपेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणार असल्याचे सांगितलं. खेळपट्टी चांगली दिसत आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करणं अधिक सोपं जाऊ शकतं, असे संजू सॅमसन यानं सांगितलं. त्याशिवाय  प्लेईंग 11 मध्ये एक बदल असल्याचेही संजू सॅमसन यानं सांगितलं. संदीप शर्मा दुखापतीमुळे आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्याच्याजागी इंग्लंडच्या नांद्रे बर्गर याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. 

मुंबई इंडियन्स प्लेईंग 11 - 

रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेविड, गेराल्ड कोइत्जे, पियुष चावला, आकाश मढवाल, जसप्रीत बुमराह, केव्ना माफाका

Mumbai Indians: 1 Rohit Sharma, 2 Ishan Kishan (wk), 3 Naman Dhir, 4 Tilak Varma, 5 Hardik Pandya (capt), 6 Tim David, 7 Gerald Coetzee 8 Piyush Chawla, 9 Akash Madhwal, 10 Jasprit Bumrah, 11 Kwena Maphaka

राजस्थानची प्लेईंग 11 - 

यशस्वी जायस्वाल, जोश बटलर, संजू सॅमसन, रियान पराग, शिमरोन हिटमायर, ध्रुव जुरेल, आर. अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल

Rajasthan Royals: 1 Yashasvi Jaiswal, 2 Jos Buttler, 3 Sanju Samson (capt & wk), 4 Riyan Parag, 5 Shimron Hetmyer, 6 Dhruv Jurel, 7 R Ashwin, 8 Trent Boult, 9 Avesh Khan, 10 Nandre Burger, 11 Yuzvendra Chahal.

घरच्या मैदानावर मुंबईचा पहिलाच सामना - 
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच घरच्या मैदानावर खेळणार आहे. राजस्थान आणि मुंबई यांच्यातील सामना वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी होणार आहे. मुंबईला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे ते गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबई आज विजयाचं खाते उघडण्यासाठी मैदानात उतरले. आजच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाल्यास टीका आणि अडचणीचा सामना करावा लागेल.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget