एक्स्प्लोर

PKBS Vs GT LIVE Score Updates: गुजरातच्या संघानं पंजाबच्या तोंडून विजय हिसकावला, राहुल तेवतिया ठरला हिरो

PKBS Vs GT LIVE Score Updates:  आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळाव्या सामन्यात पंजाबचा संघ आज (शुक्रवारी, 8 एप्रिल) गुजरातशी भिडणार आहे.

Key Events
Punjab Kings Vs Gujarat Titans Score LIVE Updates: PKBS  Vs GT IPL 2022 LIVE Streaming Ball by Ball Commentary PKBS Vs GT LIVE Score Updates: गुजरातच्या संघानं पंजाबच्या तोंडून विजय हिसकावला, राहुल तेवतिया ठरला हिरो
IPL 2022

Background

PKBS Vs GT LIVE Score Updates:  आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळाव्या सामन्यात पंजाबचा संघ आज (शुक्रवारी, 8 एप्रिल) गुजरातशी भिडणार आहे. मुंबईच्या बेब्रॉर्न स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाबने तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातनं या स्पर्धेत दमदार सुरुवात केली. गुजरातनं सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

पंजाब आणि गुजरात यांच्यात आज होणारा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. या सामन्याच्या निमित्तानं दोन्ही युवा कर्णधार आमने-सामने येणार आहेत. गुजरातनं आपल्या पहिल्याच सामन्यात लखनौचा पाच गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर दिल्लीला 14 धावांनी पराभूत केलं. दुसरीकडं पंजाबनं पहिल्या सामन्यात आरसीबीवर पाच विकेट्सनं विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कोलकात्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र, तिसऱ्या सामन्यात चेन्नईचा 54 धावांनी पराभव करत पुनारागमन केलंय. 

संघ-

पंजाबचा संघ- 
मयंक अग्रवाल (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग, जॉनी बेअरस्टो, बेनी हॉवेल, संदीप शर्मा, ऋषी धवन, बलतेज सिंग, रिटिक चॅटर्जी, प्रेरक मंकड, इशान पोरेल, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत ब्रार, अंश पटेल, राज बावा.

गुजरातचा संघ- 
मॅथ्यू वेड (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण आरोन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, प्रदीप संगवान, जयंत यादव, गुरकीरत सिंग मान, अल्झारी जोसेफ, रविश्रीनिवासन साई किशोर, दर्शन नळकांडे, रहमानउल्ला गुरबाज, डॉमिनिक ड्रेक्स, साई सुदर्शन, यश दयाल, नूर अहमद.

हे देखील वाचा- 

23:35 PM (IST)  •  08 Apr 2022

 PBKS Vs GT: गुजरातच्या संघानं पंजाबच्या तोंडून विजय हिसकावला, राहुल तेवतिया ठरला हिरो

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळाव्या सामन्यात गुजरातनं पंजाबला 6 विकेट्सनं पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजराजच्या संघानं पंजाबसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सामना पंजाबच्या बाजूनं झुकलेला दिसत असताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राहुल तेवतियानं अखेरच्या तीन चेंडूवर 13 धावा ठोकत गुजरातला विजय मिळवून दिलाय. 

23:21 PM (IST)  •  08 Apr 2022

IPL 2022: पंजाब आणि गुजरात यांच्यातील सामना रोमांचक स्थितीत

पंजाब आणि गुजरात यांच्यातील सामना रोमांचक स्थितीत आला आहे. गुजरातला 7 चेंडूत 20 धावांची गरज आहे. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
Embed widget