एक्स्प्लोर

गुजरातच्या टायटन्ससमोर पंजाबच्या किग्सचं आव्हान, ब्रेबॉनच्या मैदानावर होणार लढत

IPL 2022, PBKS vs GT : मुंबईतील ब्रेबॉन स्टेडिअमवर हार्दिक पंड्याचा गुजरात आणि मयांक अग्रवलाचा पंजाब या संघात लढत होणार आहे.

IPL 2022, PBKS vs GT : मुंबईतील ब्रेबॉन स्टेडिअमवर हार्दिक पंड्याचा गुजरात आणि मयांक अग्रवलाचा पंजाब या संघात लढत होणार आहे. गुजरातच्या धारधार गोलंदाजीपुढे पंजाबच्या भक्कम फलंदाजी, यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळणार आहे.  दोन्ही संघ संतुलित असल्यामुळे सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

 मयांकच्या नेतृत्वातील पंजाबने तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे गुजरातने आपल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आपली विजयी घौडदौड कायम ठेवण्यासाठी गुजरातचा संघ मैदानात उतरेल.  पंजाब संघ पॉवरप्लेच्या षटकांत हल्लाबोल करतो आणि उर्वरित डावांत धावांचा हाच वेग राखण्याचे समीकरण ठेवलं आहे. पंजाब पॉवर प्लेमध्ये तडाखेबंद फलंदाजी हेच गणित राहिलेय. लियॉम लिव्हिंगस्टोन मोठी फटकेबाजी करू शकतो. अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार मयांक अग्रवाल यांनी आतापर्यंत मोलाचे योगदान दिलेले नाही. पण आता पुन्हा एकदा शिखऱ लयीत येऊ शकतो. पंजाब संघात गोलंदाजीत कॅगिसो रबाडा आणि लेगस्पिनर राहुल चाहर यांच्यावर मदार असेल. 

 गुजरात संघाचा विचार केल्यास संघाची सर्वात कमकुवत बाजू फलंदाजी आहे. शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विजय शंकर आणि मॅथ्यू वेड फ्लॉप ठरले आहेत, तर राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर यांच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. गोलंदाजीत मोहम्मद शमी, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन यांच्याकडून प्रभावी कामगिरी अपेक्षित आहे. 

जाब किंग्स -

मयांक अग्रवाल          कर्णधार/फलंदाज

भानूका राजपक्षे           विकेटकिपर
जितेश शर्मा                विकेटकिपर
जॉनी बेअरस्टो         विकेटकिपर
प्रभसिमरनसिंह       विकेटकिपर

शाहरुख खान       फलंदाज
शिखर धवन          फलंदाज

अंश पटेल        गोलंदाज
अर्शदीप सिंह         गोलंदाज
ईशान पोरल             गोलंदाज
कगिसो रबाडा           गोलंदाज
संदिप शर्मा               गोलंदाज
वैभव अरोरा              गोलंदाज
बलतेज सिंह         गोलंदाज
हरप्रीत ब्रार           गोलंदाज
राहुल चाहर             गोलंदाज
नॅथन इलिस         गोलंदाज

अथर्व तायडे           अष्टपैलू
बेन्नी हॉवेल                अष्टपैलू
राज बावा                 अष्टपैलू
प्रेरक मंकड               अष्टपैलू
लियाम लिव्हिंगस्टोन       अष्टपैलू
ओडियन स्मिथ            अष्टपैलू
ऋषी धवन                अष्टपैलू
ऋतिक चॅटर्जी     अष्टपैलू

----------------------------

गुजरात टायटन्स -

हार्दिक पड्या           कर्णधार/अष्टपैलू

मॅथ्यू वेड                                   विकेटकिपर
वृद्धीमान साहा                            विकेटकिपर
रहमानुल्लाह गुरबाज                  विकेटकिपर

शुभमन गिल                                फलंदाज
 अभिनव मनोहर                         फलंदाज
डेविड मिलर                               फलंदाज
गुरकीत सिंह                              फलंदाज
साई सुदसेन                               फलंदाज

राशिद खान                                  गोलंदाज
लॉकी फर्ग्युसन                              गोलंदाज
अल्झारी जोसेफ                            गोलंदाज
मोहम्मद शमी                              गोलंदाज
दर्शन नालकंडे                              गोलंदाज
डॉमनिक ड्रेक्स                              गोलंदाज
जयंत यादव                                 गोलंदाज
नूर अहमद                                  गोलंदाज
प्रदीप सांगवान                             गोलंदाज
यश दयाल                                  गोलंदाज
वरुण एरॉन                                 गोलंदाज
साई किशोर                                 गोलंदाज

राहुल तेवातिया                    अष्टपैलू
विजय शंकर                    अष्टपैलू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
ED Raid on I-PAC: पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Embed widget