एक्स्प्लोर

PBKS vs LSG: पंजाबविरुद्ध लखनौचे दोन अष्टपैलू खेळाडू रचणार विक्रम

PBKS vs LSG: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 42 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants Vs Panjab Kings) आमने- सामने येणार आहेत.

PBKS vs LSG: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 42 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants Vs Panjab Kings) आमने- सामने येणार आहेत. पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात लखनौचे दोन अष्टपैलू खेळाडू विक्रमाला गवसणी घालणार आहेत. 

लखनौची यंदाच्या हंगामातील कामगिरी
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात लखनौच्या संघानं आतापर्यंत 8 सामने  खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, तीन सामन्यात लखनौला पराभव स्वीकारावा लागलाय. मात्र, या सामन्यावर नजर टाकली तर दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देताना दिसतील. लखनऊचे खेळाडू दीपक हुडा आणि मार्कस स्टॉइनिस यांच्यासाठी हा सामना खास ठरण्याची शक्यता आहे. 

मार्कस स्टॉयनिस रचणार इतिहास
लखनौच्या संघानं आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी मार्कस स्टॉयनिसला 9.20 कोटीत ड्राफ्ट केलं होतं. स्टॉयनिस हा अप्रतिम खेळाडू आहे. स्टॉयनिस आयपीएलमध्ये एक विशेष टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात स्टॉयनिस 1000 धावांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. यासाठी त्याला फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. स्टॉयनिसनं आतापर्यंत खेळलेल्या 60 सामन्यांमध्ये 986 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 4 अर्धशतके झळकावली आहेत.

दिपक हुडा नव्या विक्रमाला गवसणी घालणार
भारतीय खेळाडू दीपक हुड्डानं आपली प्रतिभा दाखवली आहे. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये लखनौनं त्याला 5.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. दीपकनं या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 88 सामन्यांमध्ये 978 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 5 अर्धशतके झळकावली आहेत. दीपकनं या हंगामात 193 धावा केल्या आहेत. आयपीएलमधील 1000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त दोन धावांची आवश्यकता आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर

मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर

पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोपSpecial Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?Zero Horu Washington : हिमवादळानं वॉशिग्टनमध्ये वाहतूक मंदावली, परिस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार

धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी

Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक

Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget