एक्स्प्लोर

Nita Ambani : नीता अंबानींचं मुंबईच्या टीमपुढं भाषण,रोहित-हार्दिकचा उल्लेख करत म्हणाल्या...

IPL 2024 Nita Ambani : मुंबई इंडियन्सच्या संघमालक नीता अंबानी यांनी लखनौविरुद्धच्या मॅचनंतर संवाद साधला. आपण मागं जाऊन आढावा घेऊ असं त्या म्हणाल्या.

मुंबई : मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आयपीएलच्या 2024 च्या (IPL 2024) हंगामात अनेक गोष्टी निराशाजनक ठरल्या. हार्दिक पांड्यांच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्सला केवळ चार मॅचमध्ये विजय मिळवता आला. मुंबईला आयपीएलमध्ये 10 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) विरुद्धच्या अखेरच्या मॅचमध्ये देखील मुंबईला विजय मिळवून चांगला  शेवट करता आला नाही. मुंबईनं यंदा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी कर्णधार देखील बदलला होता. मात्र, मुंबईला त्यामध्ये यश आलं नाही. लखनौ विरुद्धच्या मॅचनंतर मुंबई इंडियन्सच्या संघमालक नीता अंबानी (Nita Ambani) यांनी सर्व खेळाडूंसोबत संवाद साधला. आपल्यासाठी हा सीझन निराशाजनक ठरला,आपण मागं जाऊ आढावा घेऊ, त्याचा विचार करु असं नीता अंबानी म्हणाल्या. यावेळी नीता अंबानी यांनी टी-20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या भारताच्या खेळाडूंना शुभेच्छा देखील दिल्या. 

नीता अंबानी काय म्हणाल्या?

आपल्यासाठी हा सीझन निराशाजनक ठरल्या, आपण अपेक्षित केल्याप्रमाणं घटना घडल्या नाहीत. मी अजूनही मुंबई इंडियन्सची मोठी फॅन आहे. संघ मालक म्हणून पण मुंबई इंडियन्सची जर्सी घालणं अभिमानास्पद आहे, असं नीता अंबानी यांनी म्हटलंय. आपण मागं जाऊ, आढावा घेऊ आणि विचार करु, असंही त्यांनी म्हटलं. मुंबई इंडियन्सच्या संघातील जे खेळाडू त्यांच्या देशाकडून टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहेत, त्या सर्व खेळाडूंना नीता अंबानी यांनी शुभेच्छा दिल्या. 

नीता अंबानी यावेळी विशेषत: रोहित शर्मा , हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा विशेष उल्लेख केला. सर्व भारतीय तुम्हाला प्रोत्साहन देत आहेत. तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट असं नीता अंबानी यांनी म्हटल आहे. 

पाहा व्हिडीओ :

नीता अंबानी यांनी रोहित शर्माला लखनौ विरुद्ध केलेल्या 68 धावांच्या खेळीसाठी विशेष पदक देऊन सन्मानित केलं.  

मुंबई इंडियन्सला होमग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या आयपीएलमध्ये दहाव्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 

मुंबई इंडियन्सनं 2020 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतरच्या चार आयपीएलमध्ये दोनदा मुंबईचा संघ दहाव्या स्थानी राहिला आहे. पुढील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स कमबॅक करणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय.

संबंधित बातम्या :

हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली

विजयाच्या जल्लोषात आरसीबीच्या खेळाडूंकडून धोनीचा अपमान? इंग्लंडच्या माजी कॅप्टननं सुनावले खडेबोल, पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Embed widget