एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली, मुंबई आणि हैदराबादच्या संघात मोठे बदल, पाहा प्लेईंग 11

IPL 2024 : मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad : मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघ प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघासाठी (SRH vs MI) आजचा सामना महत्वाचा आहे, कारण आपापल्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबादच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी एसआरएच आणि मुंबई संघ मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. मुंबईकडून (MI) लूक वूड याला संघाबाहेर बसवलेय, तर दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू मफाफा याला संधी दिली आहे. मफाफा याने नुकत्याच झालेल्या अंडर 19 स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. दुसरीकडे हैदराबादच्या संघात ट्रेविस हेड याला संधी दिली आहे. 

पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ तयार - 

आयपीएल 2024 च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला 6 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. गुजरातने मुंबईचा पराभव केला होता. तर हैदराबादला कोलकात्याने पराभूत केले होते. मुंबई आणि हैदराबादला निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी मैदानावर उतरतील. आज कोणता संघ विजयावर शिक्कामोर्तब करतोय, हे लवकरच समजेल.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 - 

इशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार) , टीम डेविड, सॅम्स मुलानी, गेराल्ड कोएत्जे, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, केविन माफाका

Mumbai Indians: 1 Ishan Kishan, 2 Rohit Sharma, 3 Naman Dhir, 4 Tilak Varma, 5 Hardik Pandya, 6 Tim David, 7. Shams Mulani, 8 Gerald Coetzee, 9 Piyush Chala, 10 Jasprit Bumrah, 11 Kwen Maphaka

Impact Players - Dewald Brevis, Romario Shepherd, Mohammed Nabi, Nehal Wadhera, Vishnu Vinod

सनराजयर्स हैदराबादची प्लेईंग 11 - 

ट्रेविस हेड, मयांक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयांक मार्केंडे, जयदेव उनादकट

Here are the XIs:. 1 Travis Head, 2 Mayank Agarwal, 3 Abhishek Sharma, 4 Aiden Markram, 5 Heinrich Klaasen (wk), 6 Abdul Samad, 7 Shahbaz Ahmed, 8 Pat Cummins (capt), 9 Bhuvneshwar Kumar, 10 Mayank Markande, 11 Jaydev Unadkat

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaNCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Embed widget