एक्स्प्लोर

आरसीबीची प्रथम फलंदाजी, मुंबईकडून ख्रिस जॉर्डनचे पदार्पण, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IPL 2023 , MI vs RCB:  वानखेडे स्टेडिअमवर रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2023, Match 54, MI vs RCB:  वानखेडे स्टेडिअमवर रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीचा संघ प्रथम फंलदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.  जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर गेलाय.. त्याशिवाय आरसीबीच्या संघातही एक बदल करण्यात आला आहे. मुंबईकडून ख्रिस जॉर्डन याने पदार्पण केलेय. जोफ्रा आर्चरच्या जागी जॉर्डनला (Chris Jordan) संधी देण्यात आली आहे. आरसीबीच्या ताफ्यात कर्ण शर्माच्या जागी वैशाक विजयकुमार याला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेय. दोन्ही संघाची प्लेईंग 11 पाहूयात

MI Playing 11 : मुंबई इंडियन्स 

रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, पीयूष चावला, अर्शद खान, नेहाल वढेरा, इशान किशन (विकेटकीपर), ख्रिस जॉर्डन, आकाश मांडवाल, कुमार कार्तिकेय

RCB Playing 11 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
विराट कोहली, एफ डू प्लेसिस (कर्णधार), केदार जाधव, महिपाल लोमरोर, ग्ले मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाक, जोश हेजलवुड.

मुंबई की बंगळुरु, टॉप 4 मध्ये कोण जाणार?
आजच्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला टॉप 4 मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) दोन्ही संघानी आतापर्यंत 10 पैकी पाच सामने जिंकले तर पाच सामने गमावले आहेत.

MI vs RCB Head to Head : मुंबई विरुद्ध बंगळुरु, हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघ एकूण 31 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई संघ वरचढ ठरला आहे. मुंबईने 17 सामने जिंकले आहेत, तर आरसीबी संघाला फक्त 14 सामने जिंकता आले आहेत. आयपीएल 2023 मध्येही हे दोन संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात बंगळरुने मुंबईचा 8 विकेट्सने पराभव केला. मुंबईला आज पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळणार आहे. 

MI vs RCB, IPL 2023 : कुणाचं पारड जड?
मुंबई इंडियन्स विरुद्धा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना कोणता संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे. पण गेल्या सहा सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर आपलं वर्चस्व मिळवलं आहे, ते पाहता बंगळुरु संघ हा सामना जिंकण्याची शक्यता जास्त आहे. यंदाच्या आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पाचव्या सामन्यात आमने-सामने आले होते. 

Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना पाहायला मिळणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही हीच धावसंख्या दिसून आली आहे. वानखेडेच्या सपाट मैदानावर गोलंदाजांना विकेट घेण्यात विशेष मदत मिळत नाही. येथे बाऊंड्री लाईन जवळ असल्याने फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha  Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 9 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaGopal Shetty : बोरिवलीतून लढण्यावर गोपाळ शेट्टी ठामKshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget