एक्स्प्लोर

MI vs KKR, IPL 2023 Live : मुंबईचा कोलकात्यावर विजय

MI vs KKR, IPL 2023 : कोलकाता बाजी मारणार की मुंबई विजय मिळवणार.. वानखेडेवर रंगणार लढत..

Key Events
MI vs KKR Score Live Updates marathi Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2023 Live streaming ball by ball commentary MI vs KKR, IPL 2023 Live : मुंबईचा कोलकात्यावर विजय
MI vs KKR, IPL 2023

Background

IPL 2023 KKR vs MI, Match : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात दुपारी 3.30 वाजता पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या घरच्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) हा रोमांचक सामना  (MI vs KKR) रंगणार आहे. दोन वर्षानंतर मुंबई संघाला घरच्या मैदानावर सामना जिंकण्याची संधी आहे. याआधीच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला होता. मुंबई इंडियन्सची आयपीएल 2023 ची सुरुवात निराशाजनक होती. गेल्या सामन्यात पहिला विजय मिळवल्यानंतर संघाला आपली विजयी कामगिरी कायम राखायची आहे.

MI vs KKR, IPL 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता

आयपीएल 2023 मध्ये, कोलकाता संघाची आतापर्यंतची कामगिरी मुंबई इंडियन्स संघापेक्षा चांगली आहे. पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर संघाने दिल्ली विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात खातं उघडलं. त्याआधी आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून आणि दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरीकडे कोलकाता संघाची यंदाच्या मोसमाची  सुरुवात पंजाब किंग्सकडून पराभवासह झाली. पण केकेआरने आरसीबी विरुद्धचा दुसरा सामना आणि गुजरात विरुद्धचा तिसरा सामना जिंकला. त्यानंतरच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्याच मात्र, त्यांचा पराभव झाला.

MI vs KKR Head to Head : कुणाचं पारडं जड? पाहा काय सांगते आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड जड दिसून आलं आहे. मुंबई इंडियन्सने 31 पैकी 22 सामने जिंकले आहेत. तर, केकेआर संघाला फक्त 9 सामने जिंकता आले आहेत. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 200 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

MI vs KKR, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात 16 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

19:20 PM (IST)  •  16 Apr 2023

मुंबईचा कोलकात्यावर विजय

मुंबईचा कोलकात्यावर विजय

19:10 PM (IST)  •  16 Apr 2023

सूर्यकुमार यादव बाद

सूर्यकुमार यादव बाद

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP vs NCP: स्थानिक निवडणुकीसाठी Ajit Pawar गटाचा ३-सूत्री फॉर्म्युला; महायुतीला पहिले प्राधान्य
Maha Poll Politics: 'जिथे शक्य नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढत', भाजपची स्थानिक निवडणुकांसाठी रणनीती जाहीर
Maharashtra Politics : 'भाजपसोबत (BJP) युती नाही', शरद पवारांचा (Sharad Pawar) महिला आघाडीला स्पष्ट आदेश
INDIA Alliance: स्थानिक निवडणुकीत काँग्रेस मनसेला सोबत घेणार नाही; केवळ इंडिया आघाडीतील पक्षांशीच युती
BMC Election Yuti: ठाकरेंना शिंदे नको, पवारांना भाजप, स्थानिक निवडणुकीत नवी समीकरणं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget