एक्स्प्लोर

Hardik Pandya Rohit Sharma :हार्दिक टॉससाठी येताच, चाहत्यांकडून रोहित रोहितचा गजर, मैदानावर नेमकं काय घडलं पाहा?

Hardik Pandya : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समधील टॉसवेळी स्टेडियमधील प्रेक्षकांनी हार्दिक पांडया टॉसला आला त्यावेळी रोहित शर्माच्या नावाचा जयघोष केला.

अहमदाबाद :आयपीएलमधील (IPL 2024 ) ज्या मॅचची वाट सर्वजण पाहत होते ती मॅच म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांची होय. मुंबईचा कॅप्टनं हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya)टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्या टॉसला आला त्यावेळी प्रेक्षकांनी त्याला चिडवलं. काही प्रेक्षकांनी रोहित रोहित अशा घोषणा देखील दिल्या. प्रेक्षकांनी केलेल्या या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

हार्दिक पांड्या यावेळी मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व करत आहे. हार्दिक पांड्यानं गुजरात टायटन्सला पहिल्याच स्पर्धेत म्हणजेच 2022 मध्ये विजेतेपद मिळवून दिलं होतं. हार्दिक पांड्याच्याच नेतृत्त्वात गुजरात टायटन्सनं 2023 च्या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलं होतं. मात्र,गुजरातच्या आयपीएलमधील दोन स्पर्धांनंतर हार्दिकनं मुंबई इंडियन्सकडे जाण्याचा निर्णय घेतला. यामुळं गुजरातच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला चिडवलं. 

हार्दिक पांड्यापुढं रोहित रोहितच्या घोषणा

हार्दिक पांडयाला मुंबईच्या मॅनेजमेंटनं 2021 मध्ये रिटेन केलं नव्हतं. 2020 ला मुंबईनं आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावलं होतं. मात्र,  2021, 2022 आणि 2023 मध्ये मुंबईला विजेतेपद पटकावता आलं नव्हतं. मुंबईच्या टीमची कामगिरी चांगली होत नसल्यानं मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटनं हार्दिक पांड्याला संघात घेत त्याच्याकडे नेतृत्त्व दिलं होतं. मुंबईचा हा निर्णय चाहत्यांना आवडला नव्हता. रोहित शर्मानं 10 वर्षात पाचवेळा मुंबईला विजेतेपद मिळवून दिलं होतं. ज्या प्रकारे मुंबईचे फॅन्स नाराज झाले होते.

हार्दिक पांड्यानं गुजरात टायटन्सची कॅप्टनसी सोडल्यानं गुजरातचे फॅन्स देखील नाराज झाले असावेत. आज हार्दिक पांड्या मुंबईच्या पहिल्याच मॅचचं नेतृत्त्व करत असल्यानं अहमदाबादच्या स्टेडियमवर जमललेल्या प्रेक्षकांनी हार्दिक पांड्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

गुजरातचं टीमचं मुंबईपुढं किती धावांचं आव्हानं ठेवलं?   

गुजरातच्या टीमनं सुरुवातीला सावध फलंदाजी सुरु केली होती.शुभमन गिल आणि साहानं गुजरातच्या डावाची सुरावत केली. गुजरातला पहिला धक्का धक्का चौथ्या ओव्हरमध्ये साहाच्या रुपानं बसला साहानं 16 धावा केल्या.  यानंतर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी जोरदार बॅटिंग केली. शुभमन गिलला पियूष चावलानं 31 धावांवर बाद केलं. यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या ओमरझाईनं 17 धावा केल्या.

साई सुदर्शन 45 धावा करुन बाद झाला. तर  डेव्हिड मिलरला केवळ 12 धावा करता आल्या. राहुल तेवतियानं 22 धावा केल्या. विजय शंकरनं 6 धावा केल्या. राशिद खाननं 4 धावा केल्या. गुजरातनं मुंबईपुढे 169 धावांचं आव्हान ठेवलं आहे. गुजरातनं 20 ओव्हर्समध्ये 6  विकेटवर 169 धावा केल्या.

संबंधित बातम्या : 

IPL 2024 : हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IPL 2024 RR vs LSG : राहुल-पूरनची अर्धशतकं व्यर्थ, राजस्थानकडून लखनौचा 20 धावांनी पराभव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget