एक्स्प्लोर

IPL 2024 : हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IPL 2024 GT vs MI LIVE Score Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai) यांच्यामध्ये लढत सुरु झाली आहे.

IPL 2024 GT vs MI LIVE Score Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai) यांच्यामध्ये लढत सुरु झाली आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. गेल्या हंगामात हार्दिक पांड्यानं गुजरातचं नेतृत्व केले होते. यंदाच्या हंगामाआधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ट्रेड करत आपल्या ताफ्यात घेतलं. त्याशिवाय रोहित शर्माला काढून हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्या आहेत. शुभमन गिल पहिल्यांदाच आयपीएलमध्ये नेतृत्व करत आहे. तर हार्दिक पांड्या मुंबईची धुरा कशी संभाळतो, याकडेही उत्सुकता लागली आहे. 

गुजरात आणि मुंबईचा संघ संतुलित दिसतोय. त्यामुळे ही लढत नक्कीच अटीतटीची होण्याची शक्यता आहे. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11... कोण कोणत्या खेळाडूंना संधी दिली.. 

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात कोण कोण ?

रोहित शर्मा, ईशान किशन, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेविड, सॅम्स मुलानी, गेराल्ड कोइत्जे, पियूष चावला, लूक वूड

राखीव खेळाडू - डेवॉल्ड ब्रेविस, आर. शेफर्ड, विष्णू विनोद, नेहाल वढेरा, मोहम्मद नबी

Mumbai Indians: Ishan Kishan, Rohit Sharma, Naman Dhir, Tilak Varma, Hardik Pandya, Tim David, Shams Mulani, Gerald Coetzee, Piyush Chala, Jasprit Bumrah, Luke Wood
Subs: Dewald Brevis, Romario Shepherd, Vishnu Vinod, Nehal Wadhera, Mohammad Nabi

गुजरातच्या ताफ्यात कोण कोणते खेळाडू ?

वृद्धीमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवातिया, अजमतुल्ह ओमरजई, राशीद खान, उमेश यादव, साई किशोर, स्पेन्सर जॉनसन

राखीव खेळाडू - बीआर शरथ, मोहित शर्मा, मानव सुतार, अभिनव मनोहर, नूर अहमद

Gujarat Titans: Wriddhiman Saha, Shubman Gill, Sai Sudharsan, Vijay Shankar, David Miller, Rahul Tewatia, Azmatullah Omarzai, Rashid Khan, Umesh Yadav, Sai Kishore, Spencer Johnson
Subs: BR Sharath, Mohit Sharma, Manav Suthar, Abhinav Manohar, Noor Ahmad

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget