एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

MI vs CSK: आज जसप्रीत बुमराहवर असणार सर्वांची नजर, चेन्नईविरुद्ध रचणार मोठा विक्रम

MI vs CSK: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 30 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Mumbai Indians vs Chennai Super Kings) एकमेकांशी भिडणार आहेत.

MI vs CSK: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 30 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Mumbai Indians vs Chennai Super Kings) एकमेकांशी भिडणार आहेत. मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Sports Academy) हा सामना रंगणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई आणि चेन्नईच्या संघानं निराशाजक कामगिरी केली आहे. मुंबईच्या संघानं सलग सहा सामने गमावले आहेत. दुसरीकडं चेन्नईच्या संघालाही काही खास कामगिरी करता आली नाही. चेन्नईच्या संघाला सहा पैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नव्या विक्रमाला गमवणी घालणार आहे. 

दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखलं जातं. मात्र, आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी खराब ठरली आहे. आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईचा संघ 32 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी 19 वेळा मुंबईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, 13 वेळा चेन्नईच्या संघानं मुंबईला पराभूत केलं आहे. 

बुमराह 200 वा टी-20 सामना खेळणार
चेन्नईविरुद्ध आज खेळला जाणारा सामना जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीतला 200 वा टी-20 सामना असेल. त्यानं आतापर्यंत 199 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात 242 विकेट घेतले आहेत. जगातील सर्वात खतरनाक गोलंदाजामध्ये बुमराहचं नाव घेतलं जातं.  त्यानं 57 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 67 विकेट घेतले आहेत. तर, आयपीएलमध्ये त्यानं 112 सामने खेळले असून 134 विकेट्स मिळवले आहेत. 

रॉबिन उथप्पा 5000 धावांचा टप्पा गाठणार 
चेन्नईचा मधल्या फळीचा फलंदाज रॉबिन उथप्पासाठी आजचा सामना खास ठरण्याची शक्यता आहे. रॉबिन उथप्पा आज आयपीएलमधील त्याचा 200 सामना खेळणार आहे. तसेच 5000 धावांचा टप्पा गाठण्यापासून तो फक्त 81 धावा दूर आहे. त्यानं 199 सामन्यात 4 हजार 919 धावा केल्या आहेत. त्याचा आयपीएलमधील सर्वाधिक स्कोर 88 आहे. तसेच त्याच्या नावावर 27 अर्धशतकांची नोंद आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahesh Sawant Mahim : ठाकरेंच्या लेकाला हरवलं,सरवणकरांना घरी बसवलं; महेश सावंत EXCLUSIVEDeepak Kesar : शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होण्यात तांत्रिक अडचणी - केसरकरMahayuti Seat Sharing : कसा असेल नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला?  ABP Majha कडे EXCLUSIVETop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 24 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Embed widget