एक्स्प्लोर

IPL 2023 : कोहलीची माफी मागण्यास नवीन-उल-हकचा नकार? कर्णधार केएल राहुलला टाळलं; नक्की चूक कुणाची?

KL Rahul tries to settle things with Virat Kohli : कोहली आणि गंभीर यांच्यातील बाचाबाची संपल्यानंतर लखनौचा कर्णधार केएल राहुल विराट कोहलीसोबत बोलताना दिसला.

Naveen-ul-Haq Refuses to Apologize : लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यातील इकाना स्टेडियमवर सामना रंगला. आधी अचानक आलेल्या पावसामुळे सामन्याला उशीर झाला सामना. त्यानंतर पार पडलेला सामना खूपच रोमांचक ठरला. बंगळुरुने लखनौ विरुद्धचा हा सामना 18 धावांनी जिंकला. त्यानंतर, विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात वाद झाला. या बाचाबाचीचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कोहली आणि गंभीर यांच्यातील बाचाबाची संपल्यानंतर लखनौचा कर्णधार केएल राहुल मैदानात एका बाजूला कोहलीसोबत बोलताना दिसला. 

नवीन-उल-हकचा कोहलीची माफी मागण्यास नकार?

दरम्यान, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्यात संवाद सुरु असताना राहुलनं नवीन-उल-हकला बोलावलं. यावेळी तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा नवीननं कोहली समोर येण्यास नकार दिला. केएल राहुल नवीनला कोहलीची माफी मागण्यासाठी बोलवत होता. पण, यावेळी नवीननं कोहलीसोबत हातमिळवणी करण्यास आणि माफी मागण्यास नकार दिला, असं मत नेटकरी व्यक्त करत आहेत. 

कर्णधार केएल राहुलचंही ऐकण्यास नकार?

विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यात सतराव्या षटकात वाद झाला. अमित मिश्रा आणि अंपायरने वाद मिटवला. यानंतर सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू हातमिळवणी करत असताना नवीनचं विराटसोबतचं वर्तन काही वेगळं दिसून आलं. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नवीन कोहलीला काहीतरी बोलतो आणि त्याचं वर्तन पाहून कोहली भडकताना दिसत आहे. 

पाहा व्हिडीओ : सामन्यादरम्यान नक्की काय घडलं? 

नक्की चूक कुणाची?

दरम्यान, कोहली, गंभीर आणि नवीन यांच्यातील वादावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. काही जण कोहलीची बाजू घेताला तर काही जण कोहलीच्या विरोधात बोलताना दिसत आहे. समोर आलेल्या व्हायरल व्हिडीओवरून अनेक नेटकरी नवीनची चूक असल्याचंही म्हणत आहे. तर, काही जण कोहलीला दोष देत आहेत. दरम्यान, या वादाचं नेमकं कारण समोर आलेलं नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kohli-Gambhir Clash : गौतम गंभीरसोबतच्या वादानंतर विराट कोहलीनं सोडलं मौन, म्हणाला...

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget