एक्स्प्लोर

आयपीएलमध्ये पंचांना प्रत्येक सामन्याचे किती मानधन मिळते? रक्कम वाचून थक्क व्हाल

प्रत्येक सामन्यात पंच म्हणून काम करणाऱ्याला प्रत्येक सामन्याचे किती मानधन मिळते? याबाबत कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Complete Details Of Salaries Of Umpire In IPL 2023 :  आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली. फलंदाज चौकार षटकार मारत आहेत तर गोलंदाज विकेट घेत आहे. आयपीएल सुरु होण्याआधी लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागते, या सर्व गोष्टींकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष असते. पण प्रत्येक सामन्यात पंच म्हणून काम करणाऱ्याला प्रत्येक सामन्याचे किती मानधन मिळते? याबाबत कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का ? काही पंचांना लाखो रुपयांचे मानधन दिले, हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. 

आयपीएलमध्ये पंचांना दोन गटात विभागले जाते. अनुभव आणि कौशल्य असणाऱ्या पंचांना एलिट गटामध्ये स्थान दिले जाते. इतर पंचांना सर्वसाधारन गटात ठेवण्यात येते. एलिट गटामध्ये येणाऱ्या पंचांना प्रत्येक सामन्याचे एक लाख 98 हजार रुपयांचे मानधन दिले जाते.  त्याशिवाय प्रत्येक सामन्यात पंचांना 12,500 रुपयांच स्टायफंड दिले जाते. 
 
आयपीएलच्या गेल्या हंगामात  एलिट गटातील पंचांना प्रति सामन्यासाठी 1 लाख 75 हजार रुपये मानधन दिले जात होते. यंदा यामध्ये वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या हंगमापासून पंचांना प्रति सामना जवळपास दोन लाख रुपयांचे मानधन दिले जाते. नवीन आणि कमी अनुभवाच्या पंचांना कमी महत्वाच्या सामन्याची जबाबदारी दिली जाते. या पंचांना गेल्या हंगमात प्रति सामन्यासाठी चाळीस हजार रुपयांचे मानधन दिले जात होते. यंदा यामध्ये वीस हजार रुपयांची वाढ करण्यात आळी आहे. यंदापासून या पंचांना प्रत्येक सामन्याला साठ हजार रुपयांचे मानधन दिले जाते. 

त्याशिवाय आयपीएलमध्ये पंचांची प्रवास, भोजन आणि राहण्याची सोय करण्यात येते. एलिट गटातील पंच साधारणपणे आयपीएलच्या एका हंगामातून 35 ते 40 लाख रुपयांची कमाई करत असेल. त्याशिवाय प्रत्येक हंगामात पंच जाहिरातीचे शर्ट घालून असतात.. त्यासाठी त्यांना वेगळे मानधन मिळते. गेल्या हंगमात जाहिरातदाराकडून साडेसत लाख रुपयांचे मानधन देण्यात आले होते.  

आणखी वाचा : 
मुंबई इंडियन्सच्या लेग स्पिनरला ब्रॅड हॉजने दिले फिरकीचे धडे, पाहा व्हिडीओ

IPL 2022 : 'चेज मास्टर' गुजरात, आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना फक्त मुंबईकडून पराभव

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget