एक्स्प्लोर

MI vs RR Live Score IPL 2024 : राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 9 विकेटनं दणदणीत विजय

MI vs RR Live Score IPL 2024 : आयपीएलमध्ये आज  हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्स आमने सामने येणार आहेत. आयपीएलमधील ही 38 वी लढत आहे. 

LIVE

Key Events
MI vs RR Live Score IPL 2024 : राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 9 विकेटनं दणदणीत विजय

Background

MI vs RR Live Score Updates IPL 2024 :  आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने येत आहेत. राजस्थानच्या होम ग्राऊंडवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच पार पडेल. वानखेडे स्टेडियमवर संजू सॅमसनच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्सनं  हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं. मुंबईला त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. 

 

23:46 PM (IST)  •  22 Apr 2024

राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 9 विकेटनं दणदणीत विजय

राजस्थान रॉयल्सनं यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन,जोस बटलरच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं दिलेलं 179 धावांचं आव्हान पूर्ण केलं. 

23:15 PM (IST)  •  22 Apr 2024

यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसनची अर्धशतकी भागिदारी

यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसननं अर्धशतकी भागिदारी केली आहे. 

23:03 PM (IST)  •  22 Apr 2024

यशस्वीची फटकेबाजी सुरु, राजस्थानच्या 100 धावा पूर्ण

यशस्वी जयस्वालनं राजस्थानला ज्यावेळी आवश्यकता त्याचवेळी फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. जोस बटलर बाद होऊनही यशस्वी जयस्वालनं आक्रमक फटेकबाजी सुरु ठेवली. 

22:59 PM (IST)  •  22 Apr 2024

यशस्वी जयस्वालचं अर्धशतक, राजस्थानचा डाव सावरला

यशस्वी जयस्वालनं यंदाच्या आयपीएलमधील पहिलं अर्धशतक केलं आहे. महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याला सूर गवसला. 

22:52 PM (IST)  •  22 Apr 2024

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, जोस बटलर बाद

राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का बसला आहे. जोस बटलर 35 धावा करुन बाद झाला आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget