एक्स्प्लोर
LSG vs KKR : कोलकाताचा लखनौवर दणदणीत विजय, गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप
LSG vs KKR : आयपीएलमध्ये आज 54 व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जाएंटस आमने सामने येणार आहेत.
Key Events

LSG vs KKR
Source : एबीपी माझा ग्राफिक्स टीम
Background
IPL 2024 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders, LSG vs KKR : आयपीएलमध्ये आज 54 व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जाएंटस आमने सामने येत आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत असणाऱ्या दोन संघाची लढत आज होत आहे. आजच्या मॅचमध्ये श्रेयस अय्यरची टीम विजय मिळवणार की के.एल. राहुलची टीम विजय मिळवणार हे पाहावं लागेल.
23:20 PM (IST) • 05 May 2024
लखनौचा 98 धावांनी पराभव
कोलकाता नाईट रायडर्सनं 6 विकेटवर 235 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यात लखनौ सुपर जाएंटसला अपयश आलं. लखनौचा संघ 137 धावांवर बाद झाला.
22:48 PM (IST) • 05 May 2024
निकोलस पूरन बाद, आंद्रे रसेलनं घेतली दुसरी विकेट
निकोलस पूरन 10 करुन बाद झाला आहे. आंद्रे रसेलनं दुसरी विकेट घेतली.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई




















