एक्स्प्लोर

KKR vs DC Live Score IPL 2024: दिल्लीने नाणेफेक जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या, दोन्ही संघांची Playing XI

KKR vs DC Live Score IPL 2024 : आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने येणार आहेत.आयपीएलमधील ही 47 वी लढत आहे.

LIVE

Key Events
KKR vs DC Live Score IPL 2024: दिल्लीने नाणेफेक जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या, दोन्ही संघांची Playing XI

Background

KKR vs DC, IPL 2024 Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live : आयपीएलमध्ये आज रिषभ पंतच्या  नेतृ्त्त्वातील दिल्ली कॅपिटल्स आणि  श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने येणार आहेत. ही आयपीएलमधील 6 वी लढत आहे.दिल्ली कॅपिटल्सनं सलग दोन मॅचमध्ये विजय मिळवला असून ते हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सनं आणि दिल्ली कॅपिटल्सनं पाच मॅचमध्ये विजय मिळवलेला आहे. मात्र, नेट रनरेटच्या मुद्यामुळं कोलकाता दुसऱ्या स्थानावर आहे तर दिल्ली कॅपिटल्स सहाव्या स्थानावर आहे.  

22:59 PM (IST)  •  29 Apr 2024

कोलकात्याचा दिल्लीवर सात विकेटने विजय

कोलकात्याचा दिल्लीवर सात विकेटने विजय

22:45 PM (IST)  •  29 Apr 2024

कोलकाता विजयाच्या समीप

सॉल्ट आणि नारायण यांच्या वादळी फलंदाजीच्या बळावर कोलकाता विजयाच्या जवळ पोहचलाय. सध्या अय्यर आणि अय्यर फलंदाजी करत आहे.

21:36 PM (IST)  •  29 Apr 2024

कोलकात्याला विजयासाठी 120 चेंडूमध्ये 154 धावांची गरज आहे. 

DC vs KKR Inning Report: कोलकात्याच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. दिल्ली कॅपिटल्सच्या एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. कुलदीप यादव यानं तळाला एकट्यानं लढा दिला. कोलकात्याच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीचा संघ 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 153 धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीकडून कुलदीप यादव यानं सर्वाधिक धावा केल्या. कुलदीप यादव यानं नाबाद 34 धावांची खेळी केली. त्याशिवाय इतर एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या गाठता आली नाही. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्ती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. वरुण चक्रवर्ती यानं तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. कोलकात्याला विजयासाठी 120 चेंडूमध्ये 154 धावांची गरज आहे. 

21:11 PM (IST)  •  29 Apr 2024

दिल्लीला नववा धक्का

रसिख सलामच्या रुपाने दिल्लीला नववा धक्का बसलाय. 

20:48 PM (IST)  •  29 Apr 2024

दिल्लीला आठवा धक्का

कुशाग्रही इम्पॅक्ट पाडण्यात अशश्वी... दोन धावांवर झाला बाद

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget