एक्स्प्लोर
Advertisement
UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)
CSK vs RR Live Score, IPL 2024 : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने मारली बाजी; 5 विकेट्सने मिळवला विजय
CSK vs RR Live Score, IPL 2024 Updates : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आज आमने सामने येणार आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ही मॅच होणार आहे.
LIVE
Key Events
Background
CSK vs RR Live Score, IPL 2024 Updates in Marathi: आज आयपीएलमध्ये दोन मॅच होणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पहिली मॅच होणार आहे. ही आयपीएलमधील 61 वी मॅच असेल. त्यानंतर दिल्ली आणि बंगळुरु यांच्यात दुसरी मॅच होईल.राजस्थान रॉयल्स सध्या गुणतालिकेत दुसऱ्या तर चेन्नई चौथ्या स्थानावर आहे.
19:05 PM (IST) • 12 May 2024
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने मारली बाजी
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली आहे. चेन्नईने 5 विकेट्सने विजय मिळवला.
19:00 PM (IST) • 12 May 2024
चेन्नईला विजयासाठी 12 धावांची गरज
चेन्नईला राजस्थानविरुद्ध विजयासाठी 17 चेंडूत 12 धावांची गरज आहे.
18:09 PM (IST) • 12 May 2024
चेन्नईला दुसरा धक्का
चेन्नईला दुसरा धक्का बसला आहे. डॅरिल मिचेल 22 धावा करत बाद झाला.
17:45 PM (IST) • 12 May 2024
चेन्नईला पहिला धक्का
चेन्नईला पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर रचिन रवींद्र 27 धावा करत झेलबाद झाला.
17:11 PM (IST) • 12 May 2024
चेन्नईला जिंकण्यासाठी 142 धावांचं लक्ष्य
राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं आहे.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
करमणूक
निवडणूक
Advertisement