एक्स्प्लोर

IPL 2024 CSK MS Dhoni: MS धोनीने आयपीएलमधील शेवटचा सामना खेळला...; चेन्नई सुपर किंग्सच्या माजी खेळाडूचं मोठं विधान

IPL 2024 CSK MS Dhoni: आयपीएल 2024 चा हंगाम हा एमएस धोनीचा (MS Dhoni) शेवटचा हंगाम होता, असं बोललं जात आहे.

IPL 2024 CSK MS Dhoni: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जला बंगळुरुने 27 धावांनी पराभूत केलं. बंगळुरुला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासठी चेन्नईवर 18 धावांनी विजय मिळवणं आवश्यक होतं. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी 17 धावांची गरज होती. बंगळुरुच्या यश दयालने एक विकेट घेत केवळ 7 धावा दिल्या आणि बंगळुरुचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केला.

आयपीएल 2024 चा हंगाम हा एमएस धोनीचा (MS Dhoni) शेवटचा हंगाम होता, असं बोललं जात आहे. बंगळुरुविरुद्ध धोनीने शेवटचा सामना खेळला. आता लवकरच धोनी निवृत्तीची घोषणा करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.  धोनीला या हंगामाच्या सुरुवातीपासूनच गुडघ्याचा त्रास आहे. धोनी या त्रासामुळेच वरच्या क्रमांकावर बॅटिंगला आला नाही. धोनीला धावतानाही त्रास जाणवला. त्यामुळे निवृत्तीच्या चर्चांना आणखी जोर वाढला. मात्र चेन्नई आणि धोनीकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने धोनीच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे. 

मॅथ्यू हेडन नक्की काय म्हणाला?

मला असं वाटतं की बंगळुरुविरुद्धचा सामना एमएस धोनीचा आयपीएलमधील अंतिम सामना होता. परंतु धोनी मेंटर किंवा अन्य प्रशिक्षक म्हणून तो चेन्नईच्या संघासोबत कायम राहिल. धोनीने नेहमी चेन्नईला जेतेपद पटकावून देण्यासाठी प्रेरित राहिल, असं मॅथ्यू हेडन म्हणाला. 

वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?

गेल्या दोन वर्षांपासून आपण याच विषयावर बोलत आहोत, की धोनीचा शेवटचा हंगाम असेल. यावेळी देखील आयपीएल 2024 च्या हंगामातील धोनीचा बंगळुरुविरुद्धचा सामना अंतिम होता, असं बोलत आहेत. मी आधी म्हटलं होतं की, धोनी या आयपीएलमध्ये याबाबत घोषणा करेल आणि हसत-हसत निवृत्ती घेईल. मात्र चेन्नईने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं नसलं तरी धोनी चांगलं क्रिकेट खेळलं आहे. त्यामुळे धोनी पुढील वर्षी आला तर त्याला शुभेच्छा आणि आयपीएलमध्ये नाही आला, तर त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असल्याचं वीरेंद्र सेहवागने सांगितले. पण मला असं वाटतं धोनीचा हा शेवटचा हंगाम होता, असं सेहवान म्हणाला. 

प्ले ऑफचं वेळापत्रक

21 मे - कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद ( क्वालिफायर 1)
22 मे - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, अहमदाबाद ( एलिमिनेटर )
24 मे - क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ वि. एलिमिनेटर विजेता, चेन्नई ( क्वालिफायर 2)
26 मे - क्वालिफायर 1 मधील विजेता संघ वि. क्वालिफायर 2 विजेता, चेन्नई ( फायनल) 

संबंधित बातम्या:

IPL 2024 Virat Kohli And MS Dhoni: MS धोनी हात न मिळवताच गेला; विराट कोहली त्याच्या शोधात चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये धावला, Video

RCB Virat Kohli: मी रोहित शर्माच्या त्या विधानाचं समर्थन करतो...; विराट कोहलीही धावला मदतीला, बीसीसीआय दखल घेणार?

IPL 2024 Virat Kohli: दोन लोकांमुळे कोहलीची कारकीर्द 'विराट' बनली; स्वत:च व्हिडीओद्वारे केला खुलासा, नेमकं काय म्हणाला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget