एक्स्प्लोर

IPL 2023 : आयपीएल फिवर! क्रिकेटमधील महामुकाबला अन् मजेदार उखाणे; व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

IPL 2023 Viral Video : सध्या आयपीएलसंदर्भातील उखाण्याचे व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसंबंधित उखाण्यांचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

IPL 2023 Trending Video : यंदा आयपीएलचा सोळावा (IPL 2023) हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 मध्ये 10 संघ आमने-सामने आहेत. आयपीएलच्या सामन्यांमध्ये दररोज नवनवीन रेकॉर्ड बनवले आणि जुने रेकॉर्ड मोडले जात आहेत. सोशल मीडियावरही आयपीएलचा ट्रेंड सुरु आहे. आयपीएल संदर्भात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि मीम्सही ट्रेंड होत आहे. सध्या आयपीएलसंदर्भातील उखाण्याचे व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंसंबंधित उखाण्यांचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. 

IPL 2023 : आयपीएल फिवर! 

मुंबई इंडियन्स संघाचा खास कार्यक्रम अल्ट्रा टेक एमआय लाईव्ह (UltraTech MI Live) या खास कार्यक्रमाचा व्हिडीओ मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केल आहे. यामध्ये चिठ्ठ्यांमधील खेळाडूंचं नाव निवडून त्या नावावरून उखाणं तयार करण्यात आलं. हे मजेशीर उखाणे नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. अनेक चाहत्यांनी हे व्हिडीओ लाईक, शेअर आणि रिट्विटही केले आहेत.

क्रिकेटमधील महामुकाबला अन् मजेदार उखाणे

क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएल म्हणजे जणू दिवाळी. या टी 20 लीगमध्ये देश-विदेशातील दिग्गज खेळाडूंना खेळताना पाहायची संधी मिळते. चाहते सोशल मीडियावरही याबाबत विविध प्रतिक्रिया देताना आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण दहा संघांमध्ये 74 सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी आतापर्यंत 30 सामने खेळवण्यात आले आहेत.

पाहा व्हायरल व्हिडीओ :

आज मुंबई विरुद्ध पंजाब लढत

आयपीएल (IPL 2023) आज, 22 एप्रिलला आज मुंबई (Mumbai Indians) आणि पंजाब (Punjab Kings) यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स संघ आमने-सामने येणार आहेत. मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात हैदराबाद संघाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. तसेच पंजाब किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभवानंतर आज मुंबई विरुद्ध मैदानात उतरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

MI vs PBKS Playing 11 : मुंबई आणि पंजाब आमने-सामने, हेड टू हेड आकडेवारीत कुणाचं पारड जड? जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Embed widget