एक्स्प्लोर

IPL 2023, DC vs GT Preview : दिल्लीला पहिला विजय मिळणार की पांड्या पुन्हा बाजी मारणार? आज रोमांचक लढत

IPL 2023, DC vs GT Match Prediction : आयपीएल 2023 मध्ये दिल्ली खातं उघडण्यासाठी गुजरात विरोधात मैदानात उतरणार आहे. तर, गुजरातचं लक्ष्य सलग दुसरा विजय मिळवण्यावर असेल.

Delhi Capitals vs Gujarat Titans : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये सातवा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans ) आणि दिल्ली कॅपिटल्सविरोधात (Delhi Capitals) रंगणार आहे. हा सामना 4 एप्रिल रोजी मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 हा च्या सातवा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर होणार आहे. आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स खातं उघडण्यासाठी गुजरात विरोधात मैदानात उतरणार आहे. तर, गुजरात टायटन्सचं लक्ष्य सलग दुसऱ्या विजयावर असतील.

IPL 2023, DC vs GT : दिल्लीच्या मैदानावर गुजरातची कसोटी

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा )Delhi Capitals vs Gujarat Titans)  शनिवारी केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सकडून 50 धावांनी पराभव झाला. होम ग्राऊंडवर याचा बदला घेण्याचा प्रयत्न दिल्लीचा संघ करेल. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने शुक्रवारी आयपीएल 2023 च्या सलामी सामन्यात धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. 

IPL 2023, DC vs GT : गुजरात विजयाचा पॅटर्न कायम ठेवणार?

गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीपूर्वी दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करेल. आता मुश्ताफिजुर रहमान दिल्ली संघात सामील झाला आहे. संघ त्यांच्या सुरुवातीच्या प्लेईंग 11 मध्ये फक्त तीन परदेशी खेळाडूंना मैदानात उतरवू शकतो आणि इम्पॅक्ट प्लेयरच्या पर्यायाच्या सेटमधून एका भारतीय खेळाडूला परदेशी पर्यायासह बदलू शकतो.

IPL 2023, DC vs GT : दिल्ली खातं उघडणार

दिल्ली संभाव्य प्लेइंग 11 : 

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ललित यादव, सरफराज खान (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार

गुजरात संभाव्य प्लेइंग 11 : 

शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ

लाईव्ह सामना कुठे पाहाल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023, Virat Kohli : कोहलीनं मोडला रोहितचा विक्रम, आयपीएलमध्ये 'ही' कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget