एक्स्प्लोर

IPL 2023 CSK vs RCB : बंगळुरुने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; चेन्नई पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरणार

IPL 2023 CSK vs RCB Live Score : बंगळुरुने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; चेन्नई संघाची पहिल्यांदा फलंदाजी

IPL 2023 CSK vs RCB : आज आयपीएलमध्ये (IPL 2023) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात थोड्याच वेळाच सामना रंगणार आहे. दरम्यान, आरसीबी (RCB) संघाने नाणेफेक जिंकून (RCB Won Toss) पहिल्यांदा गोलंदाजी (RCB Choose to Bowl) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नई (CSK) संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरणार आहे. बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगणाऱ्या सामन्यात धोनी विरुद्ध कोहली यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे.

RCB vs CSK, IPL 2023 : चेन्नई विरुद्ध आरसीबी

आयपीएल 2023 मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्यातील आणखी एका लढतीसाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आयपीएल 2023 मध्ये दोन्ही संघांनी आतापर्यंत चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा मागील सामना केवळ तीन धावांच्या फरकाने गमावला होता. आरसीबीने त्यांच्या मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 23 धावांनी पराभव करत 20 षटकात 6 गडी गमावून एकूण 174 धावा केल्या. 

CSK vs RCB Head to Head : कुणाचं पारड जड? पाहा काय सांगते आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 33 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई संघाचं पारड जड दिसून आलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 30 पैकी 19 सामने जिंकले आहेत. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 200 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

CSK vs Playing 11: दोन्ही संघांची प्लेईंग 11

CSK Playing 11: चेन्नई प्लेईंग 11

रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, माथेशा पाथीराणा, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा.

RCB Playing 11 : बंगळुरु प्लेईंग 11

फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, वेन पारनेल, वैशाक कुमार, मोहम्मद सिराज.

IPL 2023, CSK vs RCB : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget