एक्स्प्लोर

RCB vs CSK, IPL 2023 Live : बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा आठ धावांनी विजय

IPL 2023, Match 24, RCB vs CSK: आयपीएलमध्ये आज बंगळुरुच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात लढत... धोनी आणि कोहली आमने सामने... कोण मारणार बाजी...

LIVE

Key Events
RCB vs CSK, IPL 2023 Live : बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा आठ धावांनी विजय

Background

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 24 वा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात रंगणार आहे. आयपीएलमध्ये आज बंगळुरुच्या मैदानावर धोनी (MS. Dhoni) आणि कोहली (Virat Kohli) आमने-सामने येणार आहे. या रोमांचक सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आयपीएल 2023 मध्ये दोन्ही संघांची एकसारखीच कामगिरी पाहायला मिळाली आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. आरसीबी आणि चेन्नई दोन्ही संघांनी चार पैकी दोन सामने जिंकले आहेत, तर दोन सामने गमावले आहेत. दोन्ही संघांकडे चार गुण आहेत. चेन्नई गुणतालिकेत सहाव्या तर बंगळुरु सातव्या क्रमांकावर आहे.

IPL 2023 CSK vs RCB : धोनी आणि कोहली आमने-सामने

बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पडणार आहे. टीम इंडियाच्या दोन्ही माजी कर्णधारांमध्ये आज रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई संघ तर फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबी संघ मैदानात उतरेल. धोनी विरुद्ध कोहली सामना पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

RCB vs CSK IPL 2023 : आयपीएलमधील चेन्नई आणि बंगळुरु संघाची आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीगमधील आतापर्यंतची आकडेवारी पाहता चेन्नई संघाचं पार जड आहे. आयपीएलमध्ये बंगळुरू आणि चेन्नई या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 31 सामने झाले आहेत. या 31 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने 20 सामने जिंकले आहेत तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला केवळ 10 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर एक सामना ड्रॉ झाला होता. या आकडेवारीनुसार, चेन्नईचा संघ आरसीबीच्या खूप पुढे असल्याचं स्पष्ट होत आहे. 

IPL 2023 CSK vs RCB : आजच्या सामन्याकडे सर्वाचं लक्ष

दरम्यान, चेन्नई आणि आरसीबीमध्ये झालेल्या अखेरच्या सामन्यात बंगळुरूने बाजी मारली होती. आरसीबी (RCB) आणि चेन्नई (CSK) यांच्यातील शेवटचा सामना 4 मे 2022 रोजी पुण्यात झाला होता. या सामन्यात बंगळुरूने चेन्नईचा 13 धावांनी पराभव केला. गेल्या वर्षी चेन्नईचा संघ अतिशय खराब फॉर्ममधून जात होता. आयपीएल 2022 मध्ये, चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर होता, तर आरसीबीने दुसऱ्या क्वालिफायरपर्यंत प्रवास केला होता. या मोसमात आरसीबी आणि सीएसके या दोन्ही संघांचा फॉर्म जवळपास सारखाच आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

23:15 PM (IST)  •  17 Apr 2023

RCB vs CSK IPL 2023 : चेन्नईची बंगळुरुवर मात, रोमांचक सामन्यात आठ धावांनी विजय

RCB vs CSK IPL 2023 : चेन्नईची बंगळुरुवर मात, रोमांचक सामन्यात आठ धावांनी विजय
23:04 PM (IST)  •  17 Apr 2023

RCB vs CSK IPL 2023 Live Updates : 197 धावांवर आरसीबीला सातवा झटका, पार्नेल आऊट

RCB vs CSK IPL 2023 Live Updates : 197 धावांवर आरसीबीला सातवा झटका, पार्नेल आऊट

22:57 PM (IST)  •  17 Apr 2023

RCB vs CSK IPL 2023 Live Updates : आरसीबीला सहावा झटका, शाहबाज आऊट

RCB vs CSK IPL 2023 Live Updates : आरसीबीला सहावा झटका, शाहबाज आऊट

22:55 PM (IST)  •  17 Apr 2023

RCB vs CSK IPL 2023 Live Updates : बंगळुरु पाच गडी बाद, 191धावा, 16.5 षटकं

RCB vs CSK IPL 2023 Live Updates : बंगळुरु पाच गडी बाद, 191धावा, 16.5 षटकं

22:53 PM (IST)  •  17 Apr 2023

RCB vs CSK IPL 2023 Live Updates : आरसीबीला पाचवा धक्का, दिनेश कार्तिक बाद

RCB vs CSK IPL 2023 Live Updates : आरसीबीला पाचवा धक्का, दिनेश कार्तिक बाद

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
What is Human Metapneumovirus In India : भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

All Party Leader Meet Governer Mumbai : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट,काय मागणी केली?Dr Ravi Godse On HMPV virus : एचएममपीव्हीची व्हायरस नेमका काय आहे? डॉ. रवी गोडसेंनी सविस्तर सांगितलंABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सWhat Is HMPV virus : चीनमध्ये HMPV व्हायरस, जगाला धडकी; नवा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
What is Human Metapneumovirus In India : भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
Human Metapneumovirus : भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
Nandurbar News : मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडला मकोका लागणार?
मोठी बातमी: वाल्मिक कराडला मोक्का लागणार? सीआयडीच्या हालचालींना वेग
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
Embed widget