एक्स्प्लोर

यंदा कोण जिंकणार आयपीएल, कोणता संघ राहणार तळाशी? सुनील गावस्करांनी सांगितली मन की बात

IPL 2022 : भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी यंदा आयपीएल कोण जिंकणार, याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच कोणत्या संघाची कामगिरी निराशाजनक असेल, तेही सांगितलं आहे. 

IPL 2022 : आयपीएलच्या रणसंग्रामाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. चाहते आयपीएलच्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. प्रत्येकजण आपल्या संघाला सपोर्ट करत आहे. ऑफिसपासून रेल्वे, बस आणि कॉलेजच्या कट्ट्यावर आयपीएलचीच चर्चा सुरु आहे. यंदा आयपीएल कोण जिंकणार? या प्रश्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी यंदा आयपीएल कोण जिंकणार, याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच कोणत्या संघाची कामगिरी निराशाजनक असेल, तेही सांगितलं आहे. 

26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आयपीएलचा सलामीचा सामना होणार आहे. त्यापूर्वी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आयपीएलमधील दहा संघांनीही कंबर कसली आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने तयारी करत आहे. 14 वर्षात तीन संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचा चषक उंचावता आलेला नाही. यामध्ये आरसीबी, पंजाब आणि दिल्ली या संघाचा समावेश आहे. यामध्ये आता लखनौ आणि गुजरात या दोन संघाचा समावेश झाला आहे. म्हणजेच पाच संघांनी आयपीएलवर नाव कोरलं आहे.  दिग्गज माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी यंदाच्या आयपीएलबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना गावस्कर यांनी दिल्ली यंदा आयपीएल चषकावर नाव कोरेल असा अंदाज वर्तवला आहे. ते म्हणाले की, ‘लिलावात दिल्लीने विचारपूर्वक पैसा खर्च केला आहे. यंदा ऋषभ पंत याच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ पहिल्यांदा आयपीएलचा चषक उंचावेल. तर पंजाब किंग्स संघाकडून कोणतीही आपेक्षा नाही. पंजाब संघाची कामगिरी निराशाजनक होऊ शकते. काही सामन्यात पंजाबचा संघ चमकू शकतो, मात्र चषकावर नाव कोरण्याची शक्यता कमीच आहे. ‘
 
दिल्ली विजयाचा प्रबळ दावेदार - 
गतवर्षी केलेल्या नेतृत्वामुळे ऋषभ पंतकडे अनुभव वाढला आहे. तो अनुभव यंदा पंतला कामाला येऊ शकतो. मागील काही दिवासांपासून पंतची कामगिरी सुधारली आहे. त्याच्यात आत्मविश्वास प्रंचड वाढला आहे. याचा फायदा दिल्लीच्या संघाला नक्कीच होईल. तसेच लिलावात दिल्ली संघाने दर्जेदार खेळाडूंना सामील केलं आहे. प्रत्येक खेळाडूचा पर्यायी खेळाडू उपलब्ध आहे. त्यामुळे दिल्ली यंदा विजयाची प्रबळ दावेदार आहे. ‘

पंजाबमध्ये खास खेळाडूंचा तुटवडा – 
पंजाब संघाकडे खास आणि दर्जेदार खेळाडूंचा तुटवडा असल्याचे दिसतेय. लिलावातही पंजाबने खरेदी केलेले खेळाडू तितकेसे प्रभावी नाहीत. त्यामुळे संघाची कामगिरी तितकीशी चांगली होईल, असे वाटत नाही. संघात मॅचविनर खेळाडूंची कमतरता आहे.  त्यामुळेच पंजाब किंग्स संघाकडून कोणतीही आपेक्षा नाही. पंजाब संघाची कामगिरी निराशाजनक होऊ शकते. काही सामन्यात पंजाबचा संघ चमकू शकतो, मात्र चषकावर नाव कोरण्याची शक्यता कमीच आहे.   

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs SRH IPL 2026 : माझा शेवटचा सामना चेन्नईत…; MS धोनीचं जुनं वक्तव्य व्हायरल, आता अश्विनच्या ट्विटने खळबळ, चेपॉकवर नेमकं चाललयं तरी काय?
माझा शेवटचा सामना चेन्नईत…; MS धोनीचं जुनं वक्तव्य व्हायरल, आता अश्विनच्या ट्विटने खळबळ, चेपॉकवर नेमकं चाललयं तरी काय?
IPL Playoffs Qualification Scenarios 2026: दिल्लीच्या विजयानंतर 5 संघांचं गणित फिस्कटलं, प्लेऑफच्या 3 जागांसाठी चुरस वाढली; पाहा आयपीएलचे Points Table
दिल्लीच्या विजयानंतर 5 संघांचं गणित फिस्कटलं, प्लेऑफच्या 3 जागांसाठी चुरस वाढली; पाहा आयपीएलचे Points Table
Sreeleela Dating Rumors With Mumbai Indians Cricketer: मुंबई इंडियन्सच्या 'या' स्टार क्रिकेटरला डेट करतेय ग्लॅमरस अभिनेत्री श्रीलीला? सुर्यकुमार यादवकडून व्हायरल VIDEO मध्ये पोलखोल
मुंबई इंडियन्सच्या 'या' स्टार क्रिकेटरला डेट करतेय ग्लॅमरस अभिनेत्री श्रीलीला? सुर्यकुमार यादवकडून व्हायरल VIDEO मध्ये पोलखोल
DC vs RR IPL 2026 : दिल्लीविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात राजस्थानने गमावलं सर्वकाही; कॅपिटल्सचा विजय अन् बदललं पॉइंट्स टेबलचं गणित
दिल्लीविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात राजस्थानने गमावलं सर्वकाही; कॅपिटल्सचा विजय अन् बदललं पॉइंट्स टेबलचं गणित

व्हिडीओ

Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
Gold Price: आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
Gold Import: सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
NEET exam Paper Leak: नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
NEET Exam Paper Leak: आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
Embed widget