एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

PBKS vs DC, Match Live Updates : दिल्लीनं सामना जिंकला, पंजाबचा 17 धावांनी पराभव

आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे.

LIVE

Key Events
PBKS vs DC, Match Live Updates :  दिल्लीनं सामना जिंकला, पंजाबचा 17 धावांनी पराभव

Background

PBKS vs DC, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) या दोन संघात सामना पार पडत आहे. गुणतालिकेचा विचार करता दिल्लीने 12 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण खिशात घातले आहेत. ते सध्या पाचव्या स्थानावर आहेत. तर पंजाबने देखील 12 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले असले तरी त्यांचा नेट-रनरेट कमी असल्यामुळे ते सातव्या स्थानावर आहेत.  त्यामुळे आजचा विजय दोन्ही संघाना पुढील फेरीचं तिकीट मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा आहे. दोघांनाही आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा असल्याने आजचा सामनाही चुरशीचा होऊ शकतो. दरम्यान आयपीएलमध्ये आजवर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Punjab Kings vs delhi capitals) हे संघ 26 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी अगदी चुरशीची टक्कर एकमेकांना दिली आहे. यात पंजाबनं केवळ एक सामना अधिक जिंकत 15 विजय मिळवले आहेत. तर दिल्लीने 14 सामन्यात विजय मिळवला आहे.

आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे. दरम्यान आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची शक्यता अधिक आहे.

दिल्ली अंतिम 11

ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, सरफराज खान, ललित यादव, रोवमन पोवेल, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, खलील अहमद, शार्दूल ठाकूर.  

पंजाब अंतिम 11  

जॉनी बेअरस्टो, मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), भानुका राजपक्षा, रिषी धवन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर

हे देखील वाचा-

23:24 PM (IST)  •  16 May 2022

PBKS vs DC : दिल्लीनं सामना जिंकला, पंजाबचा 17 धावांनी पराभव

दिल्लीच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबच्या फलंदाजांनी गुढघे टेकले. दिल्लीकडून शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) उत्कृष्ट गोलंदाजी केली. ज्यामुळं अतितटीच्या सामन्यात दिल्लीच्या संघानं 17 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीच्या संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून पंजाबसमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघाला 20 षटकात 142 धावाचं करता आल्या. पंजाबकडून जितेश शर्मानं (Jitesh Sharma) सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. 

22:41 PM (IST)  •  16 May 2022

PBKS vs DC : पंजाबच्या संघाला सातवा झटका, ऋषी धवन बाद

दिल्लीच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबच्या फलंदाजानं गुडघे टेकले आहेत. ऋषी धवनच्या रुपात पंजाबच्या संघानं सातवी विकेट्स गमावली आहे. 

22:12 PM (IST)  •  16 May 2022

PBKS vs DC : पंजाबची अवस्था बिकट

पंजाबचे दोन महत्त्वाचे गडी तंबूत परतले आहे. शिखऱ धवनला ठाकूरने 19 धावांवर तर मयांकला अक्षरने शून्य धावांवर तंबूत धाडलं आहे.

22:03 PM (IST)  •  16 May 2022

PBKS vs DC : भानुकाही स्वस्तात बाद

पंजाबचा फलंदाज भानुका राजपक्षा केवळ 4 धावा करुन बाद झाला आहे. शार्दूल ठाकूरने त्याची विकेट घेतली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget