एक्स्प्लोर

IPL 2022: 26 मार्चला वाजणार आयपीएलचं बिगुल, 29 मे रोजी मेगा फायनल

IPL 2022 Update : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चं बिगुल वाजले आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे.

IPL 2022 Update : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चं बिगुल वाजले आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तर 29 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गुरुवारी आयपीएलच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत यंदा भारतातच आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार आहे. मेगा लिलाव पार पडल्यानंतर आयपीएलच्या वेळापत्रकांकडे चाहत्यांचं लक्ष लागले होते. (IPL Schedule 2022) का इंतज़ार था. यावेळी आयपीएल स्पर्धेच्या लीग सामन्याचे आयोजन मुंबई आणि पुण्यात केले जाणार आहे. मुंबई आणि पुण्यातील चार मैदानात 70 सामने खेळवले जाणार आहेत. पुण्यात 15 सामने होण्याची शक्यता आहेत. लवकरच आयपीएलचे अधिकृत वेळापत्रक जारी होणार आहे.  (IPL 2022 Match Date & Time)

यंदा दहा संघामध्ये आयपीएलचा थरार रंगणार आहे. पाहूयात कोणते आहेत दहा संघ .. 
1. दिल्ली कॅपिटल्स 
2. चेन्नई सुपर किंग्स 
3. मुंबई इंडियंस 
4. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु 
5. कोलकाता नाइट राइडर्स 
6. पंजाब किंग्स 
7. गुजरात टायटन्स 
8. लखनऊ सुपर जायंट्स 
9. सनराइजर्स हैदराबाद 
10. राजस्थान रॉयल्स

दरम्यान, आयपीएलमध्ये यंदा आठच्या जागी 10 संघ खेळवले जाणार आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायटंस या दोन संघाना यंदा आयपीएलमध्ये एन्ट्री देण्यात आली आहे. नुकताच आयपीएलचा महालिलावही पार पडला. आयपीएलच्या संपूर्ण लिलाव प्रक्रियेत एकूण 5 अब्ज, 51 कोटी आणि 70 लाख रुपये खर्च झाले. यादरम्यान लखनौ सुपर जायंट्सने 21 खेळाडूंसाठी संपूर्ण 90 कोटी रुपये खर्च केले. विशेष म्हणजे, लखनौ फ्रँचायझीने बाकीच्या संघांच्या तुलनेत कमी खेळाडूंना खरेदी केलं. लखनौ सुपर जायंट्सनं केएल राहुलची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय राहुल व्यतिरिक्त फ्रँचायझीनं मार्कस स्टॉयनिस आणि रवी बाश्नोई यांनाही लिलावापूर्वी साइन केलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

Embed widget