एक्स्प्लोर

RCB vs KKR : हर्षल पटेल ठरतोय आरसीबीचा सर्वात दमदार गोलंदाज, मागे टाकला दिग्गज डेल स्टेनचा रेकॉर्ड

IPL 2022 : आयपीएलच्या सहाव्या सामन्यात बंगळुरूनं कोलकात्याला 3 विकेट्सनी पराभूत केलं आहे. या सामन्यात आरसीबीचा स्टार गोलंदाज हर्षलने एक खास रेकॉर्डही नावे केला आहे.

Harshal Patel Record : रॉयल चँलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) आयपीएल सामन्यात आरसीबीने 3 विकेट्सनी केकेआरला मात दिली. यामध्ये आरसीबी गोलंदाजांनी प्रथम केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावरच हा विजय मिळवला आहे. आरसीबी गोलंदाजांनी आधी 128 धावांत केकेआरला सर्वबाद केल्यामुळे नंतर फलंदाजांनी हे लक्ष्य सहज पार केलं. दरम्यान यावेळी संघाचा युवा गोलंदाज हर्षल पटेलने (Harshal Patel) 4 ओव्हर्समध्ये केवळ 11 रन देत 2 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने एक नवा रेकॉर्ड (New IPL Record) नावे केला आहे.

सामन्यात तब्बल 19 डॉट चेंडू टाकत हर्षलने आयपीएल सामन्यात एका आरसीबी गोलंदाजाकडून सर्वाधिक डॉट चेंडू टाकण्याचा डेल स्टेनचा (Dale Steyn) विक्रम मोडला. स्टेनने 2008 मध्ये दोन सामन्यातील प्रत्येकी एका सामन्यात 18 डॉट चेंडू टाकले होते. त्यानंतर आता हर्षलने 19 डॉट चेंडू टाकत नवा रेकॉर्ड रचला आहे.

आयपीएलच्या एका डावात आरसीबी गोलंदाजाकडून सर्वाधिक डॉट चेंडू -

19 - हर्षल पटेल विरुद्ध केकेआर (2022)
18 - डेल स्टेन विरुद्ध मुंबई (2008)
18 - डेल स्टेन विरुद्ध चेन्नई  (2008)
18 - जहीर खान विरुद्ध राजस्थान (2012)
18 - युझवेंद्र चहल विरुद्ध चेन्नई (2019)

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Vicky Kaushal Chhava: 'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORYPune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमकRaigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Vicky Kaushal Chhava: 'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
Share Market Crash :ट्रम्पच्या ट्रेड वॉरचा इफेक्ट, FPI कडून विक्री, शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
सेन्सेक्स क्रॅश, 1000 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, ट्रम्पच्या टॅरिफ वॉरचा धक्का, FPI कडून विक्री सुरुच
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
Anna hazare : आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
Embed widget