एक्स्प्लोर

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक अन् नताशाचा मुलगा क्रुणाल पांड्याच्या घरी शिफ्ट?; आधी फोटो अन् आता व्हिडीओची चर्चा

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: क्रुणालने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. याआधी देखील क्रुणालने एक फोटो पोस्ट केला होता.

Hardik Pandya Natasha Stankovic Divorceमुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) यांच्या घटस्फोटप्रकरणी सध्या कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र यादरम्यान एक अपडेट समोर आली आहे. हार्दिक पांड्या आणि नताशाचा मुलगा अगस्त्य सध्या क्रुणाल पांड्याच्या घरी आहे. अगस्त्य हा क्रुणाल आणि त्याची पत्नी पंखुडी शर्मासोबत वेळ घालवत आहे. 

क्रुणालने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. याआधी देखील क्रुणालने एक फोटो पोस्ट केला होता. क्रुणालने त्याला सध्या आपल्या घरी आणल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओ आणि आधीच्या सोशल मीडिया पोस्ट्स पाहिल्यास अगस्त्य काही दिवसांपासून कृणालच्या घरी शिफ्ट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हार्दिक पांड्याला आगमी टी-20 विश्वचषक 2024 खेळायचा आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by PankhuriSharmaPandya (@pankhuriisharma)

घटस्फोटाच्या चर्चांवर पांड्या-नताशाचं मौन -

महत्त्वाची बाब म्हणजे पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र अद्याप दोघांकडूनही यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यासोबतच पांड्याचा भाऊ क्रुणालही काही बोलला नाही. अलीकडेच नताशाला घटस्फोटाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तिने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले आणि निघून गेली.

नेमकं प्रकरण काय?

हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्वी नताशा तिचे नाव नताशा स्टॅनकोविक पांड्या असे ठेवायची, पण आता तिने तिचे नाव पूर्णपणे काढून टाकले आहे. 4 मार्च रोजी नताशाचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या दिवशी देखील हार्दिक पांड्याने कोणतीही पोस्ट देखील केली नाही. नताशाने तिच्या आणि हार्दिकच्या अलीकडील सर्व पोस्ट डिलीट केल्या. याशिवाय नताशा यावेळी आयपीएल मॅच पाहायलाही आली नाही. तसेच नताशाने मुंबई इंडियन्सच्या समर्थनार्थ काहीही पोस्ट केली नाही.

पांड्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा भाग-

हार्दिक पांड्या हा 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. यानंतर त्याचा पहिला सामना 5 जूनला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी सामना होणार आहे. 

संबंधित बातम्या:

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटाचा प्रश्न; नताशाने दिले 4 शब्दात उत्तर, काय म्हणाली?, पाहा Video

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक पांड्याचे वासे फिरले! पोटगी म्हणून नताशाला 70 टक्के संपत्ती देणार?, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav on Usman Tariq: कॅप्टन सूर्याकडून पाकिस्तानच्या उस्मान तारिकच्या भलत्याच अ‍ॅक्शनची कॉपी; म्हणाला 'हा आमच्या 'अभ्यासक्रमाबाहेर' पण टीम इंडिया त्याला...'
Video: कॅप्टन सूर्याकडून पाकिस्तानच्या उस्मान तारिकच्या भलत्याच अ‍ॅक्शनची कॉपी; म्हणाला 'हा आमच्या 'अभ्यासक्रमाबाहेर' पण टीम इंडिया त्याला...'
Dharashiv ZP: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव, फडणवीस-शिंदे आजच निर्णय घेणार?
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव, फडणवीस-शिंदे आजच निर्णय घेणार?
Narhari Zirwal NCP: नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
Dombivli Fire: डोंबिवलीत पहाटे भीषण आग, बेसमेंट पार्किंगमध्ये 29 दुचाकी जळून खाक; पाच जण जखमी
डोंबिवलीत पहाटे भीषण आग, बेसमेंट पार्किंगमध्ये 29 दुचाकी जळून खाक; पाच जण जखमी

व्हिडीओ

Harshwardhan Sakpal vs Devendra Fadnavis on Tipu Sultan : टिपू सुलतानवरुन टीकेची तलवार
Dombivli Fire: डोंबिवलीत पहाटे भीषण आग, बेसमेंट पार्किंगमध्ये 29 दुचाकी जळून खाक; पाच जण जखमी
Tipu Sultan Controversy : टीपू सुलतानवरुन वक्तव्य, सपकाळ वादात, फडणवीस आक्रमक
Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा-कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
Ganesh Naik Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक पुन्हा वाद उफाळला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav on Usman Tariq: कॅप्टन सूर्याकडून पाकिस्तानच्या उस्मान तारिकच्या भलत्याच अ‍ॅक्शनची कॉपी; म्हणाला 'हा आमच्या 'अभ्यासक्रमाबाहेर' पण टीम इंडिया त्याला...'
Video: कॅप्टन सूर्याकडून पाकिस्तानच्या उस्मान तारिकच्या भलत्याच अ‍ॅक्शनची कॉपी; म्हणाला 'हा आमच्या 'अभ्यासक्रमाबाहेर' पण टीम इंडिया त्याला...'
Dharashiv ZP: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव, फडणवीस-शिंदे आजच निर्णय घेणार?
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव, फडणवीस-शिंदे आजच निर्णय घेणार?
Narhari Zirwal NCP: नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
Dombivli Fire: डोंबिवलीत पहाटे भीषण आग, बेसमेंट पार्किंगमध्ये 29 दुचाकी जळून खाक; पाच जण जखमी
डोंबिवलीत पहाटे भीषण आग, बेसमेंट पार्किंगमध्ये 29 दुचाकी जळून खाक; पाच जण जखमी
Mhada Lottery Home: म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पैसे भरण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पैसे भरण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीला गँगस्टरकडून 10 कोटींच्या खंडणीची धमकी, मनोरंजन विश्वात खळबळ 
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीला गँगस्टरकडून 10 कोटींच्या खंडणीची धमकी, मनोरंजन विश्वात खळबळ 
Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Ind Vs Pak: अभिषेक शर्माबाबत पाकिस्तानी संघाने 'ती' इच्छा बोलून दाखवली, सूर्यकुमार यादव म्हणाला, 'त्यांची इच्छा असेल तर... '
अभिषेक शर्माबाबत पाकिस्तानी संघाने 'ती' इच्छा बोलून दाखवली, सूर्यकुमार यादव म्हणाला, 'त्यांची इच्छा असेल तर... '
Embed widget