एक्स्प्लोर

रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!

Rachin Ravindra : लखनौविरोधात प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या चेन्नईची (CSK) सुरुवात अतिशय खराब झाली.

Golden DUCK for Rachin Ravindra : लखनौविरोधात प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या चेन्नईची (CSK) सुरुवात अतिशय खराब झाली. दुसऱ्याच षटकात चेन्नईला पहिला धक्का बसला. सलामी फलंदाज रचिन रवींद्र (Rachin Ravindra) गोल्डन डक झाला. लखनौचा वेगवान गोलंदाज मोहसीन खान (Mohsin Khan)  याचा अप्रतिम चेंडू रचिनला समजलाच नाही. रचिन रवींद्रचा त्रिफाळा उडाला. चेन्नईने अवघ्या चार धावांवर पहिली विकेट गमावली. सध्या अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड हे मराठमोळे खेळाडू मैदानात आहेत.

इकाना स्टेडियमवर केएल राहुल यानं नाणेफेकीचा कौल जिंकला. राहुलनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईकडून अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्र यांनी डावाची सुरुवात केली. तर लखनौकडून मॅट हेनरी यानं पहिलं षटक फेकलं. मॅट हेनरी याचं पहिलं षटक अजिंक्य रहाणं यानं खेळून काढलं. यामध्ये त्यानं चार धावा काढल्या. लखनौकडून मोहीसन खान दुसरं षटक घेऊन आला. पहिल्याच चेंडूवर त्यानं रचिन रवींद्र याला तंबूचा रस्ता दाखवला. रचिन रवींद्र याला मोहसीनचा चेंडू समजलाच नाही. रचिन रवींद्र गोल्डन डकचा शिकार झाला. मोहसीन खान यानं लखनौला शानदार सुरुवात दिली. 

ऋतुराजही बाद - 

अवघ्या चार धावांवर रचिन बाद झाल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड मैदानावर आला. अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईचा डाव सावरण्यास सुरुवात केली. दोघांनी वेगवान धावाही काढल्या. पण यश ठाकूर यानं ऋतुराज याला केएल राहुल याच्याकरवी झेलबाद केले. 33 धावांवर चेन्नईला दुसरा धक्का बसलाय. ऋतुराज गायकवाड यानं 13 चेंडूमध्ये एका चौकाराच्या मदतीने 17 धावांचं योगदान दिलं. अजिंक्य रहाणे 16 धावांवर खेळत आहे. रवींद्र जाडेजाला बढती मिळाली आहे. चेन्नईचा संघ कितीपर्यंत मजल मारतोय? याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 
 

दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे... 

LSG vs CSK Live Score : चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात कोण कोण ?

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोइन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पथिराना

LSG vs CSK Live Score: लखनौचे 11 शिलेदार कोणते ?

क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), दीपक हुड्डा, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, मैट हेनरी, रवि बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकुर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Embed widget