एक्स्प्लोर

IPL 2022 : धोनीसोबत पंतची तुलना नको, गांगुली आला दिल्लीच्या कर्णधाराच्या मदतीला

Rishabh Pant, IPL 2022 : भारताचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला यंदाच्या आयपीएल हंगामात (IPL-2022) खास प्रदर्शन करता आले नाही

Rishabh Pant, IPL 2022 : भारताचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला यंदाच्या आयपीएल हंगामात (IPL-2022) खास प्रदर्शन करता आले नाही. इतकेच नाही तर विकेटच्या पाठीमागे डीआरएसच्या निर्णायातही चूक झाली. त्यामुळे पंतवर टीकेची झोड उडाला होती. पण भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ऋषभ पंतचे समर्थन केलेय. तसेच एमएस धोनीसोबत पंतची तुलना करणे चकीचं असल्याचेही सांगितलेय. 

 ऋषभ पंतला आयपीएलच्या 15 व्या हंगामात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने 14 सामन्यात 30.91 च्या सरासरीने 340 धावा केल्या आहेत. इतकेच नाही तर 14 सामन्यात पंतला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही पंतने विकेट फेकली. त्याशिवाय पंतच्या नेतृत्वातील दिल्ली संघाचे आव्हान साखळी फेरीतचं संपुष्टात आले. गुणतालिकेत दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. 

 यंदाच्या आयपीएल हंगामात ऋषभ पंतला निराशाजनक कामगिरीनंतर टीकेचा सामना करावा लागत आहे. त्याशिवाय डीआरएसच्या निर्णायावरुनही त्याला ट्रोल करण्यात आले.. याबाबत बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पंतचा बचाव कला. कोलकातामधील एका कार्यक्रमावेळी बोलताना सौरव गांगुली म्हणाले की, पंतची तुलना एमएस धोनीसोबत करु नका.. ते बरोबर नाही. धोनीकडे खूप अनुभव आहे. धोनीने आयपीएल, कसोटी आणि एकदिवसीय, असे जवळपास 500 पेक्षा जास्त सामन्यात नेतृत्व केलेय.  त्यामुळे धोनी आणि पंत यांची तुलना होणार नाही.. अथवा अशी तुलना करणे चुकीची आहे. 

 पंतचे करिअर -
24 वर्षीय ऋषभ पंतने 30 कसोटी, 24 एकदिवसीय आणि 43 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत पंतच्या नावावर चार शतके आणि नऊ अर्धशतकांच्या मदतीने 1920 धावा आहेत. तर एकदिवसीय सामन्यात पाच अर्धशतकांच्या मदतीने 715 धावा आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी 20मध्ये तीन अर्धशतकाच्या मदतीने 683 धावा केल्या आहेत.  

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
Kavya Maran Wedding: हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027: IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; कोट्यवधी रुपयांचा करार, पंतला 12 कोटींचे नुकसान
IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; पंतला 12 कोटींचे नुकसान
Rishabh Pant: रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? रिपोर्टमध्ये नवा दावा
रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget