एक्स्प्लोर

Video : मुंबईच्या विजयानंतर रोहितचं सेलिब्रेशन, रणवीरचा जल्लोष आणि नताशाचा उदास चेहरा

GT vs MI : रोमांचक सामन्यात मुंबईने गुजरातवर पाच धावांनी विजय मिळवला. यावेळी कर्णधार रोहितचा जल्लोष पाहण्याजोगा होता.

MI Victory Celebration: आयपीएल (IPL 2022) स्पर्धेत शुक्रवारी रात्री एक रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (Mumbai Indians vs Gujrat Titans) यांच्यातील हा सामना अखेरच्या षटकापर्यंत पोहोचला. अखेरच्या षटकात 9 धावांची गरज असताना डॅनियल सॅम्सनं भेदक गोलंदाजी करत केवळ 4 धावा दिल्या. ज्यामुळे मुंबईचा 5 धावांनी विजय झाला.

दरम्यान या रोमहर्षक विजयानंतर मैदानात मुंबई इंडियन्स फॅन्सनी एकच जल्लोष केला. कर्णधार रोहितनं मैदानातच सेलिब्रेशन करत एक दमदार असं विजयी दौड घेतली. तर मुंबईचा सामना पाहायला आलेल्या अभिनेता रणवीर सिंहने जोरदार सेलिब्रेशन यावेळी केलं. दुसरीकडे गुजरातचा संघ पराभूत झाल्याने गुजरातचा कर्णधार हार्दिकची पत्नी नताशा मात्र कमालीची उदास झाली. कायम गुजरातच्या विजयानंतर नाचून उठणारी नताशा यावेळी मात्र उदास झाल्याचं दिसून आलं. 

अखरेच्या षटकातील थरार

गुजरातला विजयासाठी शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती. डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतियासारखे स्फोटक फलंदाज क्रीजवर उपस्थित होते. अशा स्थितीत गुजरातचा विजय जवळपास निश्चित दिसत होता. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं अखेरच्या षटकात डॅनियल सॅम्सच्या हातात चेंडू सोपवला. या षटकातील पहिला चेंडू डॅनियलनं स्लो टाकला. या चेंडूवर मिलरला एकच धाव मिळाली. डॅनियलने दुसरा चेंडू वाइड ऑफ ऑफच्या बाहेर ठेवला, ज्यावर तेवतियाला एकही धाव घेता आली नाही. पुढच्या चेंडूवर तेवतियाने डीप-मिडविकेटवर शॉट खेळला. एक धाव सहज पूर्ण झाली पण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. आता शेवटच्या तीन चेंडूवर गुजरातला विजयासाठी सात धावांची आवश्यकता होती. डॅनियलच्या समोर राशिद खान होता. डॅनियलने हा चेंडूही बाहेर ठेवला, ज्यावर रशीद फक्त एक धाव घेऊ शकला. यानंतर डॅनियलनंच्या अखेरच्या दोन चेंडूवर मिलरला एकही धाव काढता आली नाही. अखेर मुंबईने हा सामना 5 धावांनी जिंकला.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषणTeam India Felicitation in Vidhan Bhavan : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कारFirst CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यूJob Majha : नॅशनल फर्टिलायइर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 5 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
Embed widget