एक्स्प्लोर

IPL 2022 Orange Cap : आयपीएलच्या या हंगामात सर्वाधीक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बटलर आघाडीवर, पाहा टॉप-5 खेळाडू

जोस बटलर आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. सध्या बटलकरडे ऑरेंज कॅप आहे.

IPL 2022 Orange Cap : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. सध्या बटलकरडे ऑरेंज कॅप आहे. या मोसमात बटलर चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. या मोसमात बटलरने 12 सामन्यांमध्ये 56.82 च्या फलंदाजीच्या सरासरीने आणि 149.88 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याच्या आसपास दुसरा फलंदाजही नाही.

आयपीएलच्या या हंगामात बटलरनंतर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के एल राहुल आहे. दोन शतकांसह के एल राहुलने आत्तापर्यंत 459 धावा केल्या आहेत. तो सध्या धावा करणाऱ्या फलदांजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा डेव्हिड वॉर्नरने केवळ 10 सामन्यांत 427 धावा केल्या आहेत. तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्वाधीक धावा करणारे खेळाडू

जोस बटलर पहिल्या क्रमांकावर असून त्याने 12 सामन्यात 625 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट हा 149.88 चा आहे. त्यानंतर के एल राहुल हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलने 12 सामन्यात  459 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट हा 140.36 एवढा आहे. त्यानंतर डेविड वॉर्नर हा तिसऱ्या क्रमांकावर असून, त्याने 10 सामन्यात 427 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट हा 152.50 एवडा आहे. तर चौथ्या क्रमांकावर डु प्लेसिस आहे. त्याने 12 सामन्यात 389 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट हा 132.76 एवढा आहे. तर पाचव्या स्थानी शुभमन गिल आहे. शुभमन गिलने 12 सामन्यात 384 धावा केल्या असून , 137.14 एवढा स्ट्राइक रेट आहे.

आयपीएल (IPL) 2022 आता अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये गुजरात टायटन्स प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. तर 3 संघ लवकरच अंतिम लढतीसाठी सज्ज होतील. प्रत्येक हंगामाप्रमाणे यावेळीही इंडियन प्रीमियर लीगमध्ये धावांचा पाऊस पडत आहे. चालू हंगामात आत्तापर्यंत सर्वात जास्त विकेट युझवेंद्र चहलने आपल्या नावावर केल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget