एक्स्प्लोर

वानखेडेवरील बत्ती गुल, मुंबईला फायदा अन् चेन्नईला फटका, बाद नसतानाही कॉन्वे बाद 

CSK vs MI, IPL 2022 : तुफान फॉर्मात असणारा कॉन्वेला तंबूत परतावे लागले. कॉन्वेला बाद दिल्यानंतर पंचाच्या निर्णायवर धोनी नाराज असल्याचे दिसत होते. तंबूत असणाऱ्या धोनीची नाराजी दिसत होती. 

CSK vs MI, IPL 2022 : वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा पाच गड्याने पराभव केला. या पराभवासह चेन्नईचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. वानखेडे मैदानावर सामन्यादरम्यान चक्क लाइट गेल्याचा प्रकार घडला होता.. होय.. सामना सुरु झाल्यानंतर काही वेळातच हा प्रकार घडला होता. चेन्नईची फलंदाजी सुरु असताना पहिल्याच षटकात वानखेडेवरील बत्ती गुल झाली होती. 

वानखेडे मैदानाची लाईट गेल्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला.. त्यामुळे पहिल्या चार षटकात दोन्ही फलंदाजांना डीआरएस घेता आला नाही. याचा फटका चेन्नईला सर्वाधिक झाला. पहिल्याच षटकात डॅनिअल सॅम्सने डेवॉन कॉनवेला शुन्यावर पायचीत केले. पण मात्र या क्लोज डिसिजनवर कॉनवेला DRS घेता आला नाही. त्यामुळे चेंडू लेगस्टम्पवर आदळणार होता की लेग स्टम्पच्या बाजूने जाणार होता हे निश्चित करता आले नाही. दुसरीकडे जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) दुसऱ्या षटकात रिव्ह्यू मागितला मात्र त्याला मैदानावरील अंपायरचा निर्णयच मान्य करावा लागला. डेवेन कॉन्वेचा चेंडू लेगसाइडला जात असल्याचे दिसत होते. पण तांत्रिक कारणामुळे डीआरएस घेता आला नाही. याचा फटका चेन्नईला बसला. तुफान फॉर्मात असणारा कॉन्वेला तंबूत परतावे लागले. कॉन्वेला बाद दिल्यानंतर पंचाच्या निर्णायवर धोनी नाराज असल्याचे दिसत होते. तंबूत असणाऱ्या धोनीची नाराजी दिसत होती. 
 
वानखेडे स्टेडिअमवर बत्ती गुल झाल्याबाबत इंडियन एक्सप्रेसला मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्पष्टीकरण दिले.. एमसीएचे अधिकारी म्हणाले की,  'नाणेफेकीपूर्वी शॉर्ट सर्किट झाले होते. त्यामुळे थोडा बिघाड झाला. नाणेफेकीलाही थोडा उशीर झाला. फ्लडलाईटला पुरेसा वीजपुरवठा होत नव्हता. याचबरोबर ब्रॉडकास्ट प्रॉडक्शनवरही परिणाम झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी यंत्रणा सुरळीत चालावी यासाठी प्रयत्न केले.' मिळालेल्या माहितीनुसार डिझेल जनरेटरमध्ये काही बिघाड झाला होता. इथूनच ब्रॉडकास्ट प्रॉडक्शनला वीज पुरवठा होतो. त्यानंतर एमसीएने ब्रॉडकास्टला बॅक अप पॉवर सप्लाय दिला. मात्र हा सप्लाय कार्यान्वित होण्यासाठी वेळ लागला. 

सामन्यात काय झाले?
तिलक वर्माच्या 34 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने चेन्नईवर पाच गड्यांनी विजय मिळवलाय. कर्णधार एमएस धोनीच्या 36 धावांच्या खेळीच्या बळावर चेन्नईने दिलेल्या 98 धावांच्या आव्हानाचा मुंबईने यशस्वी पाठलाग केला. मुंबईने 14.5 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा केल्या. डॅनिअल सॅम्स आणि तिलक वर्मा मुंबईच्या विजयाचे शिल्पकार झाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sonali Bendre Cancer : कॅन्सरवर मात, निसर्गोपचाराची साथ? सोनाली बेंद्रे  चर्चेत Special Report
MVA On MNS : मनसेविना मविआला मुंबईत बहुमत मिळवणं कठीण? मतांचं इक्वेशन संपवणार टशन? Special Report
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण  राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद  टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
Embed widget