एक्स्प्लोर

Amir Khan: आमिर खानची आयपीएल 2023 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईकडून खेळायची इच्छा!

बॉलिवूडचा स्टार अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जकडून (Chennai Super Kings) खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Amir Khan: बॉलिवूडचा स्टार अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जकडून (Chennai Super Kings) खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चेन्नईच्या अधिकृत फॅन पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात आमिर खाननं चेन्नईसाठी असलेलं आपलं प्रेम खुलासपणे व्यक्त केलं आहे. तसेच तो धोनीचा चाहता असून त्याला आयपीएलच्या पुढच्या हंगामात चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करताना पाहायचं आहे, असंही बोलून दाखवलं आहे. 

व्हिडिओ-

View this post on Instagram
 
A post shared by WhistlePoduArmy® CSK Fan Club (@cskfansofficial)

आमिर खान काय म्हणतोय?
व्हिडिओत आमिर म्हणाला की, “व्हिसल पॉडू सेना आणि चेन्नईच्या सर्व चाहत्यांना माझा नमस्कार. तुमचे खूप आभार, तुम्हाला वाटले की मी तुमच्या संघात असू शकतो आणि हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे. मी खूप भावूक झालोय. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद!"

धोनीच्या नेतृत्वात खेळणं आमिरसाठी मोठा सन्मान
पुढे आमिर खान म्हणाला की, पिवळ्या जर्सीत खेळणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल.  धोनीच्या नेतृत्वात खेळणं माझ्यासाठी मोठा सन्मान असेल. मी त्याचा मोठा चाहता आहे. ज्यावेळी मी पहिल्यांदा धोनीला पाहिलं, तेव्हा मला वाटलं की, धोनी बाहेरून शांत असला तरी तो आतून एक वादळ आहे. ज्याला आपण पाहू शकत नाही. 

आयपीएलच्या पुढच्या हंगामात नेट्समध्ये दिसणार आमिर खान
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, धोनी आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामात तुम्ही मला नेट्समध्ये पाहू शकतात. जर चांगला खेळलो तर, मी अपेक्षा करतो की तुम्ही सर्वांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात कराल."

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget