एक्स्प्लोर

IPL 2023 : विराट कोहलीचा मोठेपणा, बॉलबॉयला दिली बॅट गिफ्ट

Virat Kohli, RCB, IPL 2023 : मुंबई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यापूर्वी हा व्हिडीओ व्हायरल झालाय.

Virat Kohli, RCB, IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. कुणाच्या फिल्डिंगचा तर कुणाच्या बॉलिंगचा .. एखादा जबराट झेल घेतो... तर कधी वादाचा.. आयपीएलमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.. हा काही वादाचा अथवा झेलचा व्हिडीओ नाही.. विराट कोहलीने सही केलेली बॅट गिफ्ट केल्याचा व्हिडीओ आहे. मुंबई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यापूर्वी हा व्हिडीओ व्हायरल झालाय. मोटेरा स्टेडिअमवरील हा व्हिडीओ असल्याचे बोलले जातेय.. विराट कोहली सराव करुन तंबूत परतत असताना बॉल बायने आवाज दिला.. त्यावेळी विराट कोहलीने त्याला आपली बॅट भेट दिली. 

विराट कोहलीची बॅट मिळाल्यानंतर बॉलबॉयच्या आनंदाला पारावर उरले नाही. त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. विराट कोहलीच्या मोठेपणाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. हा व्हिडीओ व्हायरल झालाय.  दहा सेकंदाच्या व्हिडीओत दिसतेय की, विराट कोहली सरावानंतर ड्रेसिंग रुमकडे परत निघाला होता. त्यावेळी एका बॉलबॉयने विराटकडे वैयक्तिक गोष्ट मागितली. त्यावर विराट कोहलीने एका व्यक्तीला बॅट देण्यास सांगितले. 

 पाहा व्हिडीओ -
 
कोहली विराट फॉर्मात - 

विराट कोहली यंदा दमदार फॉर्मात आहे. विराट कोहलीने 11 डावात 40 पेक्षा जास्त सरासरी आणि 135 च्या स्ट्राईकरेटने 421 धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीने सहा अर्धशतके लगावली आहेत. तसेच आयपीएलमध्ये सात हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरलाय.

मुंबईविरोधात सामन्याआधी कोहलीला सचिन तेंडुलकरकडून धडे

मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची भेट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आज वानखेडे स्टेडिअमवर रंगणाऱ्या सामन्या आधी कोहली आणि तेंडुलकरची भेट झाली आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघे हात मिळवताना, हसताना आणि बोलताला दिसत आहेत. मुंबई आणि बंगळुरु दोन्ही संघ सामन्या आधी सराव करताना दिसत आहेत. यावेळी या दोघांची भेट झाली. दोन दिग्गज क्रिकेटपटूंना एकत्र पाहून चाहते खूश झाले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget