एक्स्प्लोर

Ritika Sajdeh: मुंबईनं कॅप्टन बदलला, पण 'हार्दिक' स्वागत नाहीच! चाहत्यांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच, रोहितची पत्नी रितीका पहिल्यांदाच बोलली!

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh : मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत रोहितला हटवले आणि आगामी हंगामासाठी संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली. या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते प्रचंड नाराज आहेत.

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh : टीम इंडियाचा धुरंदर आणि आयपीएलमधील सर्वात यशस्वी कॅप्टनपैकी एक असलेल्या हिटमॅन रोहित शर्माला कर्णधारपदावरून (Rohit Sharma Removal As Mumbai Indians Captain) हटवण्याचा निर्णय आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांना पसंत पडलेला नाही. शुक्रवारी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले आणि आगामी हंगामासाठी संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली. या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते प्रचंड नाराज झाले असून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत. रोहितने 11 हंगामात मुंबईचे नेतृत्व केले आणि पाच वेळा विजेतेपद पटकावले. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदाच त्याची पत्नी रितिका सजदेहने (Ritika Sajdeh First Reaction) या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रितिकाने CSK च्या पोस्टवर टिप्पणी केली.

चेन्नई सुपर किंग्जने रोहित शर्मासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, 2013- 2023 हे दशक धाडसी आव्हानाचे! खूप आदर, रोहित! रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने या पोस्टवर पिवळ्या हार्ट इमोजीसह प्रतिक्रिया दिली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

सोशल मीडियाची आकडेवारी दाखवणाऱ्या एका कंपनीनुसार, फॉलोअर्स फक्त इंस्टाग्रामवरच नाही तर यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मुंबई इंडियन्स सोडत आहेत. मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवर 4.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स कमी झाले आहेत. यूट्यूब वरून 10000 लोकांनी मुंबई इंडियन्स संघाच्या चॅनेलची अनसब्सक्राइब केलं आहे. सुमारे 33 हजार चाहत्यांनी ट्विटरवर मुंबई इंडियन्सला अनफॉलो केले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ritika Sajdeh (@ritssajdeh)

संघाची जर्सी जाळली

मुंबई इंडियन्सचा एक चाहता इतका संतापला की त्याने संघाची जर्सी फेकून दिली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

  • लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक
  • रोहितने 158 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले.
  • मुंबईने 87 सामने जिंकले, 67 गमावले, 55.06 टक्के विजय
  • मुंबई इंडियन्सला 05 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget