एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

KKR vs RCB Live : थोड्याच वेळात भिडणार कोलकाला विरुद्ध बंगळुरु, कुठे पाहाल सामना

KKR vs RCB Live Updates: काल आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना आज शेख झायेद स्टेडियमवर होणार आहे. विराट कोहलीचा बंगळुरु आणि मॉर्गनच्या कोलकाता संघ भिडणार आहे.

KKR vs RCB Live Updates: काल आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना आज शेख झायेद स्टेडियमवर होणार आहे. विराट कोहलीचा बंगळुरु आणि मॉर्गनच्या कोलकाता संघ भिडणार आहे.    बंगळुरु संघ त्यांच्या यूएईमधील अभियानाची सुरुवात कोलकाता विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या दोन संघातील हा दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना आहे.  
 
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात आरसीबीने केकेआरविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला होता. आरसीबीमध्ये दिग्गज खेळाडूंची कमतरता नाही आणि त्यामुळेच संघ व्यवस्थापनासमोर सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडणे हे एकप्रकारचे आव्हानच आहे. केकेआरवीरुद्ध सामन्यामध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल हे दोघे फलंदाजीला सुरुवात करतील. पडिक्कलने या हंगामात आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे.   चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि पाचव्या क्रमांकावर दक्षिण अफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स फलंदाजीसाठी येऊ शकतो.

केकेआरविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये आरसीबीची मधली फळी प्रभावशाली ठरू शकते. यामध्ये सहाव्या क्रमांकावर शाहबाज अहमद आणि त्यापाठोपाठ श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. हसरंगासाठी हा सामना आयपीएमधील पदार्पण सामना ठरेल. काईल जेमीसन, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांचा संघात सामावेश असू शकतो. तसोच फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलचाही संघात समावेश असेल.  

कुठे पाहाल सामना

 बंगळुरु आणि कोलकाता दरम्यान होणाऱ्या या सामन्याच्या प्रसारणाचे सर्वाधिकार स्टार इंडिया नेटवर्ककडे आहेत. त्यामुळं चाहते स्टार स्पोर्ट्स चॅनलवर हा सामना पाहू शकतील. विशेष म्हणजे स्टार इंडियाच्या चॅनल्सवरती आठ वेगवेगळ्या भाषांमध्ये आपण सामन्याचा आनंद घेऊ शकाल. मोबाईलवरही आपण हॉट स्‍टारच्या अॅपवर सामना पाहू शकाल. 
 
आरसीबीची प्लेइंग इलेव्हन : देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद , वानिंदू हसरंगा, काईल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.

केकेआर : इयॉन मॉर्गन (कर्णधार), गुरकीरत सिंह मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, कुलदीप यादव,  एम. प्रसिद्ध कृष्णा,, टिम साउदी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, सुनील नारायण 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRatnagiti Weather : रत्नागिरीत धुकेच धुके... सोबत कमालीचा गारठाDhananjay Chandrachud : संजय राऊतांच्या आरोपांवर चंद्रचूड यांचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Embed widget