एक्स्प्लोर

IPL 2020 SRH vs CSK | परतीच्या सामन्यांना आजपासून सुरुवात, पहिल्याच सामन्यात हैदराबादसमोर चेन्नईचं आव्हान

पहिल्या सामन्यात हैदराबादनं चेन्नईचा सात विकेट्सनी पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज धोनीचा संघ मैदानात उतरेल.

IPL 2020 SRH vs CSK : आयपीएलमध्ये आजपासून परतीच्या सामन्यांना सुरुवात होते आहे. या परतीच्या सामन्यातला पहिला मुकाबला आज सनरायझर्स हैदराबाद आणि धोनीच्या चेन्नई सुपर किंग्समध्ये होणार आहे. या दोघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात हैदराबादनं चेन्नईचा सात विकेट्सनी पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज धोनीचा संघ मैदानात उतरेल.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स पॉईंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. या हंगामात सीएसकेने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर त्याला पाच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी आयपीएलच्या इतिहासातील दुसर्‍या क्रमांकाचा अपयशी कर्णधार आहे.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद संघ थोड्या चांगल्या स्थितीत आहे. परंतु हैदराबादची कामगिरी देखील इतर संघांपेक्षा फारशी चांगली राहिली नाही. सनरायझर्स हैदराबादने या हंगामात 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी 3 जिंकले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत. एसआरएचची टीम पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

SRH आणि CSK या दोन्ही संघांनी आयपीएलमध्ये 13 वेळा एकमेकांचा सामना केला आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने 9 वेळा विजय मिळवला आहे. तर सनरायझर्स हैदराबादने केवळ चार सामने जिंकले आहेत.

सनरायझर्स हैदराबाद (SRH) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk)आयपीएल 2020 सामना कधी आहे? सनरायझर्स हैदराबाद (SRH) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk) आयपीएल 2020 सामना मंगळवार, 13 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद (SRH) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk)आयपीएल 2020 कोठे खेळला जाईल? सनरायझर्स हैदराबाद (SRH)वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk)आयपीएल 2020 सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळला जाणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद (SRH) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk)आयपीएल 2020 सामना कधी सुरू होणार आहे? सनरायझर्स हैदराबाद (SRH) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk)आयपीएल 2020 सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर टॉस सायंकाळी 7 वाजता होणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद (SRH) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk)आयपीएल 2020 सामन्याचे थेट प्रसारण कोठे पाहू शकतो? सनरायझर्स हैदराबाद (SRH) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk)आयपीएल 2020 सामना सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाणार आहे. तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवर देखील पाहता येणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद: डेविड वार्नर (कॅप्टन), अभिषेक शर्मा, बैसिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टानलेक, जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी. नटराजन, विजय शंकर, रिद्धिमान साहा, विराट सिंह, प्रीयम गर्ग, जेसन होल्डर, संदीप बवांका, फाबियान ऐलेन, अब्दुल समद, संजय यादव

सनराइजर्स हैदराबाद संभाव्य संघ डेविड वार्नर (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो, केन विलियमसन, मनीष पांडे, प्रियम गर्ग, विजय शंकर, राशिद खान, अभिषेक शर्मा, संदीप शर्मा , खलील अहमद, आणि टी नटराजन

चेन्नई सुपर किंग्स: महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), केदार जाधव, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, शेन वाटसन, शार्दूल ठाकुर, अंबाती रायडू, मुरली विजय, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, दीपक चाहर, लुंगी एनगिडी, मिशेल सैंटनर, केएम. आसिफ, नारायण जगदीशन, मोनू कुमार, रितुराज गायकवाड़, आर. साई किशोर, जोश हेजलवुड, सैम कुरैन

चेन्नई सुपर किंग्स संभाव्य संघ महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), अंबाती रायडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, सैम कुरेन, एन जगदीशन आणि कर्ण शर्मा.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
Embed widget