एक्स्प्लोर

Team India : टीम इंडियाचा 'फिल्डिंग मेडल' कार्यक्रम आता नव्या रुपात; नवीन अवतारात पहिला विजेता ठरला तरी कोण?

2023 विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर पदके दिली जात होती, जी आता मालिकेत बदलली आहे. म्हणजेच आता संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला हे पदक देण्यात येणार आहे.

Indian Team Fielding Medal Ceremony : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी पदक समारंभाला सुरुवात केली. ज्यामध्ये सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला पदक देण्यात आले. आता 'फिल्डिंग मेडल सेरेमनी' पुन्हा एकदा परतली आहे, पण यावेळी नवा अवतार पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून एका नव्या अवताराला सुरुवात झाली.

View this post on Instagram
 
A post shared by Team India (@indiancricketteam)

2023 विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर पदके दिली जात होती, जी आता मालिकेत बदलली आहे. म्हणजेच आता संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला हे पदक देण्यात येणार आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी सांगितले की, आता प्रत्येक सामन्याऐवजी संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला आम्ही पदक देऊ, ज्याला 'इम्पॅक्ट फील्डर ऑफ द सीरीज' म्हटले जाईल.

View this post on Instagram
 
A post shared by Team India (@indiancricketteam)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेनंतर रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज यांना नामांकन देण्यात आले होते. शेवटी क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांनी सिराजला विजेता घोषित केले. क्षेत्ररक्षण पदक जिंकल्यानंतर सिराज म्हणाला, "मी विश्वचषकापासून या पदकाची वाट पाहत होतो, पण अखेर आज मला ते मिळाले." तिसर्‍या T20 मध्ये सिराजने अतिशय शानदार थ्रो मारून रीझा हेंड्रिक्सला धावबाद केले होते.

सूर्याने तिसऱ्या T20 मध्ये शतक ठोकले, कुलदीपच्या पाच विकेट 

तिसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 201 धावा केल्या, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने 100 आणि यशस्वी जैस्वालने 60 धावा केल्या. सूर्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 8 षटकार मारले होते. याशिवाय जैस्वालने 6 चौकार आणि 3 षटकार मारले होते. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 95 धावांत आटोपला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget