एक्स्प्लोर

IND vs ENG 1st ODI Score LIVE : भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

India vs England 1st ODI Score LIVE Updates :

Key Events
India vs England 1st ODI Score LIVE Updates: IND vs ENG ODI Live Cricket Score Streaming live from Pune Maharashtra Virat Kohli IND vs ENG 1st ODI Score LIVE : भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
#INDvENG_odi

Background

India vs England 1st ODI: विराट कोहलीच्या टीम इंडियानं पाहुण्या इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपाठोपाठ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिकाही जिंकण्याचा पराक्रम गाजवला. आता उभय संघांमधल्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला आजपासून पुण्यातल्या गहुंजेच्या एमसीए स्टेडियवर सुरुवात होत आहे. दुपारी दीड वाजता होणार सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना आज, तर उर्वरित दोन सामने 26 आणि 28 मार्च रोजी खेळवण्यात येतील. ही मालिका जिंकून इंग्लंडविरुद्ध विजयाची हॅटट्रिक साधण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल. 

भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या भावी कारकीर्दीच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. धवनची ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेतली कामगिरी निराशाजनक ठरली. त्यामुळं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी संघ निवडीच्या शर्यतीत राहण्यासाठी धवनच्या दृष्टीनं वन डे सामन्यांची मालिका महत्त्वाची ठरेल. 2019 च्या वर्ल्ड कपनंतर धवनने फक्त 9 वनडे मॅच खेळले आहेत. या ९ सामन्यात दोन मॅचमध्ये फलंदाजी केली नाही. त्यापैकी ७ मॅचमध्ये धवनने अनुक्रमे 2, 36, 74, 96, 74, 30, 16 धावा केल्या. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन सुरुवात करतील. 

एकदिवसीय मालिकेत प्रेक्षकांची उपस्थिती नसणार

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे वनडे मालिका रिकाम्या स्टेडियममध्येच खेळली जाईल. महाराष्ट्रात पुन्हा कोरोना संक्रमण वाढल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय मालिकेचे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळले जातील. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने दुपारी दीड वाजता सुरू होतील.

संभाव्या भारतीय संघ

भारतीय संघ- रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार.

21:37 PM (IST)  •  23 Mar 2021

IND vs ENG 1st ODI Score भारताचा दणदणदतीत विजय

भारतीय संघानं 43 व्या षटकात इंग्लंडचा संपूर्ण संघ माघारी धाडत सामना 66 धावांनी जिंकला. अखेरच्या इंग्लंडची धावसंख्या सर्वबाद 251 धावा इतकी होती. 

21:16 PM (IST)  •  23 Mar 2021

IND vs ENG 1st ODI Score इंग्लंडचा डाव गडगडला; 241 धावांवर 9 गडी बाद

इंग्लंडचा डाव गडगडला, 241 धावांवर इंग्लंडचे 9 गडी बाद

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू

व्हिडीओ

माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
Embed widget