एक्स्प्लोर

IND vs AUS 1st odi : टीम इंडियासमोर 289 धावांचं आव्हान

उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हॅन्ड्सकॉम्बच्या अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत 5 बाद 288 धावांची मजल मारता आली.

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वन-डेत ऑस्ट्रेलियानं टीम इंडियासमोर विजयासाठी 288 धावांचं आव्हान ठेवलं आहे. उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हॅन्ड्सकॉम्बच्या अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत 5 बाद 288 धावांची मजल मारता आली.

ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. अॅरॉन फिंच आणि अॅलेक्स कॅरी ही सलामीची जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर ख्वाजा आणि मार्शनं ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला.

ख्वाजानं सहा चौकारांसह 59 धावांची खेळी उभारली तर मार्शनं चार चौकारांसह 54 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आलेल्या पीटर हॅन्ड्सकॉम्बनंही 73 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत कांगारुंना धावांचा 288 टप्पा गाठून दिला.

भारताकडून कुलदीप यादवनं दोन तर रविंद्र जाडेजा आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक विकेट घेतली.

इंग्लंडमधील आगामी विश्वचषक अवघ्या साडेचार महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्या विश्वचषकाची तयारी करायची तर टीम इंडियाच्या हाताशी आता 13 वन डे आणि पाच ट्वेन्टी ट्वेन्टी सामने आहेत. त्यामुळे इंग्लंडमधील आगामी विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी टीम इंडियाला ही मालिका महत्वाची ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav : विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
Eng vs Pak 2nd Test : इम्रान खानच्या मुलांचा 18 मिनिटांचा इंटरव्ह्यू अन् लॉर्ड्सवर खळबळ! इंग्लंड-पाकिस्तान सामना थांबवण्याची PCBची धमकी; नेमकं काय घडलं?
इम्रान खानच्या मुलांचा 18 मिनिटांचा इंटरव्ह्यू अन् लॉर्ड्सवर खळबळ! इंग्लंड-पाकिस्तान सामना थांबवण्याची PCBची धमकी; नेमकं काय घडलं?
Team India WTC Final Scenario : श्रीलंकेने टीम इंडियाच्या विजयाचा घास हिरावला; भारत आता WTC च्या फायनलमध्ये कसा पोहोचणार?, चक्रावून टाकणारं समीकरण
श्रीलंकेने टीम इंडियाच्या विजयाचा घास हिरावला; भारत आता WTC च्या फायनलमध्ये कसा पोहोचणार?, चक्रावून टाकणारं समीकरण
IND vs SL 2nd Test : गौतम गंभीरचा तो निर्णय चुकला अन्... टीम इंडिया कोलंबोत विजयापासून दूर का राहिली?, 3 प्रमुख कारणं
गौतम गंभीरचा तो निर्णय चुकला अन्... टीम इंडिया कोलंबोत विजयापासून दूर का राहिली?, 3 प्रमुख कारणं

व्हिडीओ

Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nepal Floods Marathi News: ज्याची भीती होती, तेच झालं...नेपाळमध्ये 392 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक बेपत्ता; महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले
ज्याची भीती होती, तेच झालं...नेपाळमध्ये 392 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक बेपत्ता; महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले
MPSC Paper Leak: पेपरफुटीचा संशय येऊ नये म्हणून ऋतुजा पाटीलला दिलेला 'हा' सल्ला; समोर आलेल्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा, 10 प्रश्न...
पेपरफुटीचा संशय येऊ नये म्हणून ऋतुजा पाटीलला दिलेला 'हा' सल्ला; समोर आलेल्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा, 10 प्रश्न...
Toxic Box office collection: बॉक्स ऑफिसवर आलं ' Toxic' चं वादळ; ओपनिंग 100 कोटीने पण दुसऱ्याच दिवशी...; यशाच्या सिनेमानं दोन दिवसात किती कमावले?
बॉक्स ऑफिसवर आलं ' Toxic' चं वादळ; ओपनिंग 100 कोटीने पण दुसऱ्याच दिवशी...; यशाच्या सिनेमानं दोन दिवसात किती कमावले?
No Sugar Challenge : 1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Embed widget