एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cup 2019 : इंदिरा गांधींच्या 'त्या' निर्णयामुळे पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर?
विश्वचषकातील बांगलादेश विरुद्धचा पाकिस्तानचा सामना अद्याप सुरु असला तरी पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे.
मुंबई : विश्वचषकातील बांगलादेश विरुद्धचा पाकिस्तानचा सामना अद्याप सुरु असला तरी पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे. सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी आवश्यक असलेलं नेट रनरेट राखण्यात पाकिस्तानला अपयश आलेलं आहे. त्यामुळे बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकला तरी पाकिस्तानला मायदेशी परत जावं लागणार आहे.
पाकिस्तानच्या या अवस्थेमुळे मात्र सोशल मिडीयावरच्या विनोदांनी चांगलाच जोर धरला आहे. फेसबुक, ट्विटरवर जोरदार मिम्स शेअर केले जात आहेत. काहींनी तर पाकिस्तानच्या या अवस्थेला भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. इंदिरा गांधींच्या एका निर्णयामुळे पाकिस्तानला आज वर्ल्डकपमधून बाहेर पडावं लागलं असे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान असताना त्यांनी 1971 साली पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांगलादेशची निर्मिती केली नसती तर आज पाकिस्तानची बांगलादेशसमोर अशी अवस्था झाली नसती, असा अजब तर्क काहींनी लावला आहे.
पाकिस्तानचं उपांत्य फेरीची दार का बंद झालं? | एबीपी माझा
यासोबतच इतर अनेक भन्नाट मिम्स सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत
Aakash chopra bta rha h ki pakistan kaise semifinal m phuch skta h
Pakistani be like - pic.twitter.com/2GEwpxOV21 — Varidha husaain ???????? (@Varidhahussain) July 5, 2019
आयसीसीनेदेखील पाकिस्तानला ट्रोल केलं आहे.And Pakistan Cricket Team is https://t.co/xRY46klldC pic.twitter.com/LPnm64GR6A
— Nadiyayayayehyehyehwhateverrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr (@nadiya_musavi) July 5, 2019
Pakistan need to keep Bangladesh to 7 or below to qualify for the #CWC19 semi-finals...
Pakistan fans right now:#PAKvBAN | #WeHaveWeWIll pic.twitter.com/KuBVraJXHo — ICC (@ICC) July 5, 2019
Pakistan Still Trying to Enter in semi-finals... ???????????? #PAKvBAN #CWC19 pic.twitter.com/P1sXFekqMS
— MastAadmi (@EkMastAadmi) July 5, 2019
When your bookie asks you to get out but the bowlers aren't really trying.#PAKvBAN pic.twitter.com/VZd7LIFVHh
— The Sarcastic Jerk (@The_Sarcastic_J) July 5, 2019
Sarfaraz after this match: "Tum log to seious ho gye thy" pic.twitter.com/9DjOAcNzlP — Pritesh Mishra (@pritesh749) July 5, 2019
Pakistani people to to Pakistan about 1992 world cup : #PAKvBAN pic.twitter.com/bJnTYiISFw
— Anshuman Mishra (@Imanshuman86) July 5, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement