एक्स्प्लोर

Fifa World Cup 2022 : आज नेमार ब्राझील संघाला घेऊन मैदानात उतरणार, समोर क्रोएशियाचं आव्हान, वाचा सविस्तर

Fifa WC : फिफा विश्वचषक 2022 मध्ये एकूण 8 संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. आजपासून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होत असून पहिला सामना ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात असणार आहे.

Quarter Final, Croatia vs Brazil : फिफा विश्वचषक स्पर्धेत  (Fifa WC) ग्रुप स्टेज त्यानंतर राऊंड ऑफ 16 चे सामने संपून आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरु होत आहेत. आजपासून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होत असून पहिला सामना ब्राझील आणि क्रोएशिया (Brazil vs Croatia) यांच्यात असणार आहे. आजचा सामना जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरीत अर्थात सेमीफायनलमध्ये पोहोचणार असल्याने दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार हे नक्की! 

दोघांच्या हेड टू हेड रेकॉर्डचा विचार केला तर ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यातील सामन्यांमध्ये ब्राझीलनं एकहाती पकड आजवर बनवून ठेवली आहे. एकूण दोन्ही संघात पार पडलेल्या 4 सामन्यांतील 3 सामने ब्राझीलने जिंकले असून 1 सामना अनिर्णीत सुटला आहे. क्रोएशियाने आजवर एकही सामना ब्राझीलविरुद्ध जिंकला नसल्याने आजचा सामना जिंकून विजयी सलामीसह सेमीफायनलमध्ये क्रोएशिया एन्ट्री मारतो का ब्राझील आपली विजयी घोडदौड कायम ठेवतो हे पाहावे लागेल. 

कधी, कुठे पाहाल सामना?

ब्राझील विरुद्ध क्रोएशिया हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज रात्री भारतीय वेळेनुसार 8.30 वाजता रंगणार आहे. कतारच्या एज्युकेशन सिटी स्टेडियम याठिकाणी सामना खेळवला जाणार आहे. भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांचं वेळापत्रक:

सामना संघ तारीख वेळ ठिकाण
उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना ब्राझील विरुद्ध क्रोएशिया 09 डिसेंबर 2022 रात्री 8.30 वाजता एज्युकेशन सिटी स्टेडियम
उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को 10 डिसेंबर 2022 रात्री 8.30 वाजता अल-थुमामा स्टेडियम
उपांत्यपूर्व फेरीचा तिसरा सामना अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड्स 11 डिसेंबर 2022 मध्यरात्री 12.30 वाजता लुसेल स्टेडियम
उपांत्यपूर्व फेरीचा चौथा सामना इंग्लंड विरुद्ध फ्रान्स  12 डिसेंबर 2022 मध्यरात्री 12.30 वाजता अल बायत स्टेडियम

हे देखील वाचा-

Fifa World Cup 2022 : 32 संघानी सुरु केली होती स्पर्धा, 8 संघच उपांत्यपूर्व फेरीत दाखल, पाहूया सविस्तर वेळापत्रक

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Ambadas Danve on BJP : भाजपला पैशांची मस्ती, उन्माद, संभाजीनगरात दानवेंच्या भावाचा संताप अनावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Embed widget