एक्स्प्लोर

Fifa world cup 2022 : फिफा विश्वचषक 2022 विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार? वाचा सविस्तर

Fifa WC 2022 : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आता फायनलचा सामना 18 डिसेंबर रोजी अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स असा रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ यंदाची ट्रॉफी उंचावणार आहे.

Fifa world cup 2022 Prize money : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धा (Fifa WC) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उपांत्य फेरीचे सामने संपून दोन फायनलिस्ट समोर आले आहेत. फ्रान्स आणि अर्जेंटिना (France vs Argentina) हे दोन संघ फायनलमध्ये पोहोचले असून आता दोघांमध्ये फायनलची लढत रंगणार आहे. उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोचा तर अर्जेंटिनाने क्रोएशियाचा पराभव केला. आता या दोघांमध्ये विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर अर्थात रविवारी होणार आहे. अंतिम फेरीतील विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाणार हे देखील समोर आले आहे.

विजेत्या संघाला मिळणार 42 मिलियन डॉलर

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या यंदाच्या 22 व्या हंगामात एकूण 440 दशलक्ष डॉलर्संची रक्कम बक्षीस म्हणून वितरित केली जाईल. मागील हंगामापेक्षा ही रक्कम 40 दशलक्ष डॉलर्स अधिक आहे. यावेळी, ट्रॉफी व्यतिरिक्त, फिफा विजेत्या संघाला 42 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 344 कोटी भारतीय रुपये) इतकी रक्कम दिली जाईल. त्याच वेळी, उपविजेत्या संघाला 30 दशलक्ष डॉलर (सुमारे 245 कोटी भारतीय रुपये) बक्षीस म्हणून दिले जातील.

इतरही संघावर बक्षिसांचा वर्षाव

अंतिम फेरीतील विजेत्या आणि उपविजेत्या संघाच्या व्यतिरिक्त, तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला 27 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 220 कोटी भारतीय रुपये) दिले जातील. तिसऱ्या क्रमांकासाठी मोरोक्को आणि क्रोएशिया 17 डिसेंबरला एकमेंकाविरुद्ध भिडणार आहेत. तसंच, चौथ्या क्रमांकाच्या संघाला 25 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 204 कोटी भारतीय रुपये) दिले जाणार आहेत. तसंच 5 ते 8 या क्रमांकावर असलेल्या संघांना 17 मिलियन डॉलर्स (सुमारे 138 कोटी भारतीय रुपये) दिले जातील. यानंतर 9 ते 16 व्या क्रमांकावरील संघांना 13 मिलियन डॉलर्स (सुमारे 106 कोटी भारतीय रुपये) दिले जातील. त्याच वेळी, 17 ते 32 व्या क्रमांकावरील संघांना बक्षीस म्हणून 9 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 74 कोटी भारतीय रुपये) दिले जाणार आहेत. 2018 मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत विजेत्या फ्रान्सला 38 मिलियन डॉलर (सुमारे 314 कोटी भारतीय रुपये) बक्षीस म्हणून देण्यात आले होते. दुसरीकडे, उपविजेत्या क्रोएशियाला 28 (सुमारे 231 कोटी भारतीय रुपये) दशलक्ष डॉलर्स देण्यात आले होते, त्यामुळे यंदा ही रक्कम वाढल्याचं दिसून येत आहे.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
Embed widget