एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sanket Sargar: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून वेटलिफ्टर संकेत सरगरला तीस लाखांचे पारितोषिक जाहीर

CWG 2022: वयाच्या 13 व्या वर्षी पासून सुरु झाला. 2013-14 पासून  सांगलीच्या दिग्विजय वेटलिफ्टींग इंस्टिट्युटमध्ये त्याने वेटलिफ्टींगचे धडे घेण्यास सुरुवात केली.

CWG 2022: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये (Commonwealth Games 2022) रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर (Sanket Sargar) या वेटलिफ्टरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून (Eknath Shinde) तीस लाखांचे पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. त्याच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
राष्ट्रकुल स्पर्धा 2022 स्पर्धेतील वेटलिफ्टिंग खेळातील 55 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या महाराष्ट्रातील सांगलीकर संकेत सरगर ला राज्य सरकारच्या वतीने 30 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर. तसेच संकेतला प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना 7.5 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे दिलीय. 

एकनाथ शिंदे यांचं ट्वीट-

सांगलीच्या दिग्विजय वेटलिफ्टींग इंस्टिट्युटमध्ये वेटलिफ्टींगचे धडे
वयाच्या 13 व्या वर्षी पासून सुरु झाला. 2013-14 पासून  सांगलीच्या दिग्विजय वेटलिफ्टींग इंस्टिट्युटमध्ये त्याने वेटलिफ्टींगचे धडे घेण्यास सुरुवात केली. मग 2017 सालपासून मयूर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने पुढील सराव सुरु केला. विशेष म्हणजे मयूर सिंहासने हे देखील उत्तम वेटलिफ्टर होते पण काही कारणांमुळे ते 2010 च्या दिल्ली कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभाग घेऊ शकले नाही, पण यंदाच्या कॉमनवेल्थमध्ये आपल्या शिष्याकडून देशाला पदक मिळवून देण्याचं ध्येय त्यांनी उराशी बांधलं आणि ते यशस्वी देखील करुन दाखवलं.

कोरोनामुळं सरावात व्यत्यय
मयूर यांनी संकेतचा सराव सुरु करताच 2018 पासून राज्यस्तरीय स्पर्धेत संकेत सहभागी होऊ लागला.  2019 ते 2020 दरम्यान तर संकेतचा परफॉर्मंस उच्च स्तरावर होता. जानेवारी 2020 ते मार्च 2020 दरम्यान तर सलग 4 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवत त्याने सुवर्णपदक मिळवलं.  पण त्याचनंतर कोरोना महामारीने जन्म घेतला आणि सर्व जनजीव विस्कळीत झालं. यातच संकेतची ट्रेनींगची  सगळी लयबद्धता बिघडली. लॉकडाऊनमुळे इंस्टीट्यूट बंद ठेवावं लागलं. पण कोच मयूर सिंहासनेंच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने त्याने ट्रेनिंग सुरु ठेवली.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Special Report : सरकार स्थापनेआधीच महायुतीत 'गृह'कलह ?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
Embed widget